Hormuz Strait oil crisis-होर्मुझच्या कोंडीमुळे कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडणार
होर्मुझच्या सामुद्रीधुनीत आजही कोंडी चालूच आहे. सामुद्रधुनी अशीच बंद राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसणार आहे. कच्च्या तेलाचे दर 200 डॉलरवर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे प्रचंड महागाई निर्माण होईल. तेलाचे दर भडकतील. अमेरिका-इराण- इस्रायल युद्ध काही काळासाठी थांबले असले तरी होर्मुझच्या सामुद्रध्वनीतील प्रश्न अजून सुटलेले नाहीत.होर्मुझवर इराणचा वचक राहू नये यासाठी अमेरिका धडपड करत … Read more