America softens war proposal-अमेरिका नरमली: युद्ध थांबवण्यासाठी ओमानकडे प्रस्ताव
गेले पंधरा दिवस इराण विरुद्ध अमेरिका- इस्राईल असे युद्ध चालू आहे.या युद्धात इराणबरोबरच इस्रायल आणि अमेरिकेचेही प्रचंड नुकसान झालेले आहे.अमेरिकेला असे वाटत होते की दोन-तीन दिवसातच इराण शरणागती पत्करेल आणि आपला विजय होईल; पण गेले पंधरा दिवस इराणने दिलेला लढा पाहून अमेरिकेला आता जाणीव झालेली आहे की युद्ध थांबवणे खूप गरजेचे आहे. आखाती देशात युद्धाचे … Read more