Tarique Rahman Bangladesh election-बांगलादेशात तारिक रहमान यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीला स्पष्ट बहुमत
बांगलादेशात तब्बल दीड वर्षांच्या हंगामी सरकार नंतर निवडणुका झाल्या. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीला मोठा विजय मिळाला आहे. या पार्टीच्या त्यांच्या संसदमधील 300 पैकी 212 जागांवर विजय मिळाला आहे.त्यांचे प्रमुख स्पर्धक असलेल्या जमाती इस्लाम पक्षाच्या आघाडीला केवळ 77 जागा मिळाल्या आहेत. माजी पंतप्रधान बेगम खलिदा जिया यांचे पुत्र आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान … Read more