Union Budget 2026 stock market crash-केंद्रीय अर्थसंकल्प 2026: गुंतवणूकदारांना झटका: शेअर बाजार कोसळले

1 फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात 2026/27 च्या अर्थसंकल्पात गुंतवणूकदार आणि कार्पोरेट जगतासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कंपन्यांद्वारे केल्या जाणाऱ्या शेअर बायबॅकवर मिळणारा परतावा आता सर्व प्रकारच्या शेअर धारकांसाठी कॅपिटल गेन्स म्हणजे भांडवली नफा म्हणून गणला जाणार असून त्यावर त्यानुसार कर आकारणी केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे … Read more

Union Budget 2026-केंद्राचा अर्थसंकल्प 2026: अपेक्षा, तरतुदी आणि वास्तव

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेमध्ये अर्थसंकल्प जाहीर केला. सुमारे 53.47 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प खरोखर देशातील गोरगरीब, युवा यांचे प्रश्न सोडवण्यास सक्षम आहे का?यावर मतमतांतरे आहेत. या अर्थसंकल्पात नेमके काय आहे ते आपण सविस्तर पाहू. इन्कमटॅक्स स्लॅब प्रणाली जैसे थे इन्कम टॅक्स स्लॅब प्रणालीमध्ये चालू वर्षी म्हणजे एक एप्रिल 2026 … Read more

Trump policies impact on world economy and security-युद्धखोर ट्रम्पचा वाढता दबाव: जगापुढे एक मोठे आव्हान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर केलेल्या लष्करी कारवाईनंतर त्यांचा आत्मविश्वास भलताच वाढलेला आहे. त्यामुळे त्यांनी अनेक देशांवर दबाव टाकण्याचे तंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. आता व्हेनेझुएलानंतर इराणवर त्यांचे विशेष लक्ष असून इराणवर दबाव वाढत असल्याचे दिसत आहे. याचे काय परिणाम होतील ते आपण सविस्तर पाहू. व्हेनेझुएलावर पूर्ण कब्जा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी … Read more

Sunetra Pawar Deputy CM oath ceremony-सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी:- महाराष्ट्रातील पहिल्या उपमुख्यमंत्री

28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ निर्माण झाली होती. त्यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्यामध्ये प्रचंड पोकळी निर्माण झाली होती. अजित पवार यांचे अंत्यविधी आणि रक्षाविसर्जन विधी पार पाडल्यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर अनेक खलबते … Read more

Youth Ganja Addiction In Kolhapur-कोल्हापुरात गांजाची नशा आणि पैशाचा धूर वाढला

कोल्हापूर जिल्ह्यातच काय संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतातही तरुण आहे नशेमध्ये गुंग होताना दिसत आहे. वाढती बेकारी, महागाई आणि आर्थिक चणचण या गोष्टीचा ताण कमी करण्यासाठी तरुणाई नशेच्या विळख्यात सापडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चरस, कोकेन, ब्राऊन शुगर, ड्रग्स अशा अमली पदार्थांच्या तुलनेत स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असलेल्या गांजाची नशा तरुणाईला लागलेली आहे. यातील वाढत्या अर्थकारणामुळे … Read more

Ajit Pawar-अजित दादा गेले; पण अपघात की घातपात?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, सर्वांचे लाडके, स्पष्टवक्ते, मनमिळाऊ, मिश्किल आणि परखड व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजित दादांचा बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती विमानतळावर ठीक 8 वाजून 48 मिनिटांनी विमान लँडिंग होण्यापूर्वी धावपट्टीच्या बाहेर असतानाच अपघात होऊन विमानाचा प्रचंड स्पोर्ट झाला आणि त्यामध्ये दादांसह आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताबाबत अनेक … Read more

Ajit Pawar-अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू – बारामतीत धक्कादायक घटना

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान लँडिंगच्या वेळी अपघात होऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात बारामती विमानतळाजवळ लँडिंगच्या वेळी झाला, ज्यात विमान धावपट्टीवरून बाहेर पडले आणि मोठ्या धक्क्याने कोसळले. हा अपघात खूप दुर्दैवी मांडला जातो. महाराष्ट्राची खूप मोठी राजकीय हानी झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सहा वेळा पद भूषवणारे आणि स्पष्टवक्ते याबद्दल प्रसिद्ध … Read more

Gold and silver record high-2025 सालात सोन्या चांदीची उच्चांकी भरारी

2025 सालात सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंनी उच्चांकी भरारी घेतली असून सोन्याच्या दरात सुमारे 62 हजार रुपये वाढले, तर चांदीच्या दरात 1 लाख 46 हजार रुपयांची वाढ झाली आहे. 2024 साली दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 76 हजार 162 रुपये होता. तो आता वाढून 1 लाख 38 हजार 300 रुपयांवर गेलेला आहे. … Read more

Maharashtra cold wave 2026-महाराष्ट्रात 2026 चे स्वागत कडाक्याच्या थंडीनेच होणार

चालू वर्षी डिसेंबर महिन्यात चांगलेच थंडीने सर्वांना गारठून सोडले आहे. कडाक्याची थंडी आणि गार वाऱ्यामुळे अनेक लोकांना सर्दी, पडसे, खोकला इत्यादी आजार झाले आहेत आणि लोक आजाराबरोबरच थंडीनेही त्रस्त झाले आहेत. सध्या थंडीचे प्रमाण थोडे कमी असले तरी उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील तापमानात पुन्हा एकदा घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच नवीन वर्षाचे … Read more

World’s longest tunnel-चीनमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा सुरू

जगाच्या पाठीवर अमेरिका खालोखाल चीनने सर्वच क्षेत्रात प्रगतीचा धडाका लावलेला आहे. सध्या चीनमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा म्हणजे सुमारे 22.13 किमीचा बोगदा प्रवासासाठी खुला झालेला आहे.हा बोगदा जगातील सर्वात लांब बोगदा म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे 20 मिनिटात हा बोगदा पार करता येईल, असा चेंज सरकारचा दावा आहे. चीनने शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी 22.13 … Read more