Kolhapur Circuit Bench -कोल्हापूर सर्किट बेंचचे 17 ऑगस्ट 2025 रोजी उद्घाटन
कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या सर्किट बेंचचे उद्घाटन रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते दुपारी साडेतीन वाजता संपन्न होत आहे. कोल्हापूरच्या मेरी वेदर ग्राउंडवर हा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि इतर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 42 वर्षांच्या लढ्याला … Read more