Cervical cancer-स्त्रियांसाठी धोकादायक कॅन्सर-गर्भाशयमुखाचा कॅन्सर जाणून घ्या.
आपल्या भारत देशात दरवर्षी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमुळे 75 हजार महिलांचा मृत्यू होतो. हा आकडा विचारत घेता गर्भाशयाचा कॅन्सर किती जटिल समस्या आहे हे लक्षात येईल. त्यामुळे हा कॅन्सर नष्ट होण्यासाठी लसीकरण करण्याबाबत जागृती आवश्यक आहे. गर्भाशय मुखाच्या कॅन्सर ची लक्षणे 1 ओटीपोटात दुखणे किंवा पोटात दुखणे, पोट फुगणे, पोट जास्त भरल्यासारखे वाटणे, हे गर्भाशयाच्या मुखाच्या … Read more