Karul Ghat-करुळ घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा कोल्हापूर-वैभववाडी मार्गावरील करुळ घाटात दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली. रविवारी रात्री साडेनऊ वाजता गगनबावड्यापासून दीड किमी अंतरावरील एका वळणावर अचानक खडकाचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली.तरीसुद्धा ही माहिती ठेकेदार आर बी वेल्हाळ कन्स्ट्रक्शन यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरून मोठमोठे दगड बाजूला … Read more