The First School for girls : मुलींची पहिली शाळा
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणासाठी आणि मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी 19 व्या शतकाच्या मध्यात खूप मोठा लढा दिला. त्यावेळी समाजात खूप मोठी दरी होती. पुण्यात तर सनातनी लोकांचे प्राबल्य होते. पतीचे निधन झाल्यानंतर स्त्रियांचे केशवपन करण्याची अनिष्ट प्रथा होती. विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता. मुलींच्या आणि मागास वर्गीय मुलांच्या शिक्षणास बंदी होती. … Read more