माउंट आबू: Mount Abu

भारतातील राजस्थान राज्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणजे Mount Abu होय. अर्बुदांचल हे माऊंट आबूचे जुने नाव असून राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील अरवली पर्वत रांगेत येणारे थंड, शुद्ध हवा देणारे असे हे नयगरम्य ठिकाण आहे.याच माऊंट आबूच्या परिसरात नखी सरोवर, गुरु शिखर, महादेव मंदिर, संगमरवरी जैन मंदिरे आहेत. शिवाय ब्राह्मकुमारी पंथाचे मुख्य केंद्र माऊंट आबूतच … Read more

पैठण एक पर्यटन स्थळ. Paithan

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठी नाथसागराच्या पायथ्याला वसलेले प्राचीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले गाव म्ह‌णजे Paithan होय. या पैठण गावापासून 2.5 किलोमीटर अंतरावर जायकवाडी धरण आहे. धरणाच्या पायथ्याला म्हैसूरच्या वृंदावन गार्डनची प्रतिकृती केली आहेच.म्हणून या बागेला प्रतिवृंदावन गार्डन म्हणतात. पैठणमध्ये संत एकनाथ यांची समाधी आहे. पैठणी शालू जगप्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर यांनी पैठणला … Read more

तुळजाभवानी मंदिर तुळजापूर / Tulja Bhavani Temple

महाराष्ट्राची कुलदेवता, सर्वांचे शक्तिस्थान आणि श्रद्धास्थान म्हणजे तुळजापूरची Tulja Bhavani होय. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आराध्य दैवत म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी होय. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर आहे. या तुळजापूर बद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. तुळजा भवानी कोण आहे ? Who is Tulja Bhavani? तुळजापूरची तुळजा भवानी ही महाराष्ट्राची आराध्य दैवत आहे.कुलस्वामिनी आहे.छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्याची … Read more

मनाली: एक उत्तम पर्यटन स्थळः Kullu Manali

भारतात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यांतील एक म्हणजे Manali होय. निसर्ग सौंद‌र्याने नटलेले, उन्हाळ्यात सर्वात जास्त लोकप्रिय असलेले, ‘हनिमून पॅकेज म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण म्ह‌णजे मनाली होय. भारताच्या उत्तराखंड राज्यात असलेल्या या मनालीत जोगिनी धबधबा, तिबेटी मठ, रोहतांग खिंड आणि प्रचंड सौंद‌र्याने नट‌लेल्या डोंगरद‌ऱ्या पाहून मन हरकून जाते. याच मनाली बद्दल आता आपण माहिती … Read more

बोधगया: Bodh Gaya

भारतीय समाजातील सांस्कृतिक जीवनात क्रांतिकारी बद‌ल घडवणारे आणि आभासी, अदृश्य शक्तीला नाकारून वास्तववादी जीवनाचा पुरस्कार करणारा क्रांतिकारी महामानव म्हणज गौतम बुद्ध होय. स्वर्गीय राजसुखाचा त्याग करून, पायाशी लोळण घालणाऱ्या सुखांना ठोकरून वनात जाऊन तपश्चर्या (चिंतन) करून जगाला नवा मार्ग, दिशा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गौतम बुद्ध होय. जीवनाचे सत्य काय आहे?हे शोधण्यासाठी कठोर तपश्चर्या (साधना) करून … Read more

खजुराहो: Khajuraho

भारतीय संस्कृती विभिन्नतेने नटलेली आहे. खूप प्राचीन सांस्कृतिक वारसा असल्याचा पुरावा म्हणजे प्राचीन मंदिरे, कला, नृत्य, शिल्पे, गोपुरे होय.प्राचीन आणि मध्ययुगाला जोड‌णाऱ्या कालावधीत मध्यप्रदेशात चंदेल राजघराणे उदयास आले. चंदेल घराणे हे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध घराणे होते. इ. सन नववे शतक ते तेरावे शतकात चंदेल घराण्याचे मध्य भारतावर वर्चस्व होते. या चंदेल घराण्यांनी निर्माण केलेली उत्कृष्ट … Read more

उटी: Ooty

निसर्ग हा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी असतो. मनाला आनंद देणारा असतो. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ राहिल्याने मनः‌शांती मिळते. Ooty हे असेच एक निसर्ग रम्य, अप्रतिम सौंदर्याने नटलेले आणि तामिळनाडू राज्याचे वैभव आहे. Ooty म्ह‌णजे उद‌गमंडलम.उदक म्हणजेच जलतरंग. उटीला ‘उदगमंडलम या दुसऱ्या नावाने ओळखते जाते. उटीचे ‘ओट्ट‌कल मांडू’ असेही पूर्वीचे नाव होते. त्याच उटीबद्दल आपण माहिती घेणार … Read more

सुवर्ण मंदिर/हरमंदिर साहिब-अमृतसर / Golden temple

भारतात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. त्यांत धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे, गडकोट, निसर्गरम्य ठिकाणे, अभयारण्ये, म्युझिअम्स यांचा स‌मावेश होतो. भारत हा देश सर्वधर्म समभव पुरस्कृत आहे. भारतात विविधतेत एकता आहे. भारतात प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, ख्रिस्ती पारशी लोक भारतात गुण्यागोविंदाने राहतात.असेच एक शीख धर्माचे प्रार्थनास्थळ असलेले ठिकाण म्हणजे अमृतसर येथे असलेले … Read more

अमरनाथ: Amarnath yatra

जम्मू-काश्मीर म्हणजे भारतातील पृथ्वीवरील स्वर्ग मानला जातो. प्रचंड निसर्ग सौदर्य, सूचिपर्णी वृक्षांची मांदियाळी, सफरचंदांच्या बागा, मऊमऊ ऊबदार स्वेटर्सची दुकाने आणि हिमालयाच्या बर्फाच्छादित स्वर्गीय सुख देणाऱ्या पर्वतरांगा! हे सारे वैभव जम्मू-काश्मीर आणि हिमालयात पाहताना Amarnath yatra करताना अनुभवता येते. आता आपण या स्वर्गीय सौंदर्य असलेल्या अमरनाथची माहिती घेणार आहोत. ठिकाणाचे नाव: अमरनाथ ठिकाणाचा प्रकार: तीर्थक्षेत्र, पर्यटन … Read more

जामा मशिद दिल्ली: Jama Masjid, Delhi

भारतात अनेक ठिकाणी मशिदी आहेत, पण दिल्लीतील जामा मशिदीला एक ऐतिहासिक वारसा आहे. सांस्कृतिक ठेवा आहे. हे Jama Masjid कोणी बांधले ? केव्हा बांधले ? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. जामा मशिदीला तुम्ही कसे जाल ? How to go to see Jama Masjit ? तुम्ही जेव्हा दिल्लीला पर्यटनासाठी जाता तेव्हा राष्ट्रपतीभवन, इंडिया गेट, लाल … Read more