बिर्ला मंदिर/ Birla Mandir

भारतातील वेगवेगळ्या शह‌रांत 30 हून अधिक Birla Mandir उभार‌ण्याचे काम बिर्ला कुटुंबातील व्यक्तींनी केले आहे. बिर्ला मंदिरच्या पहिल्या लेखात आपण दिल्ली हैद्राबाद, गोवा, उन्हासनगर (राहाड) इत्यादी ठिकाणी असलेल्या बिर्ला मंदिरांची ओळख करून घेतली आहे. आता आपण आणखी काही बिर्ला मंदिरांचा परिचय करून घेणार आहोत. 1939 पासून बिर्ला कुटुंबाकडून विविध बिर्ला मंदिरे उभारण्याचे काम चालू आहे. … Read more

मुंबईदर्शन – Mumbai Tour

मुंबई आणि मुंबई उपनगर मिळून बृहन्‌मुंबई बनते. या बृहनमुंबईचा विचार करता लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात पहिल्या क्रमांकावर असले‌ले शहर म्हणून मुंबईला ओळखले जाते. सध्या मुंबईची लोकसंख्या 2.2 कोटी आहे. अशा या गजबजलेल्या शहरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. गजबजलेल्या मुंबईत धावत्या ट्रेनसारखी माणसे पोटापाण्यासाठी धावत असतात. त्यातूनच जिवाला विसावा मिळावा म्हणून काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. अशी … Read more

बिर्ला मंदिर: Birla Mandir

Birla समूह हा भारतातील खूप मोठा उद्योगसमूह आहे. घनस्याम दास बिर्ला यांनी 1910 साली हा उद्योगसमूह निर्माण केला. आज या उद्द्योगसमूहाचे जाळे संपूर्ण भारतात पसरले आहे. 1890 साली ही एक जूट उत्पादन कंपनी होती. 1998 साली बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने ही कंपनी परिवर्तीत करण्यात आली .बिर्ला उद्योग समूह‌ सिमेंट धातू, कापड, शेती व्यवसायाशी निगडीत … Read more

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्‌ध ठिकाणे: kolhapur places to visit

कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. हौसी पर्यटकांसाठी कोल्हापूर जिल्हा नंद‌नवनच आहे. यापूर्वी आपण कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध ठिकाणांची दोन लेखांमध्ये माहिती घेतली आहे. याशिवाय जिल्ह्यातील नृसिंहवाडी, खिद्रापूर या ठिकाणांची सविस्तर माहिती लिहिली आहे. आता आपण कणेरीमठ म्युझिअम, बाहुबली (जैन तीर्थक्षेत्र), दोजीपूर अभयारण्याची माहिती घेणार आहोत. 1. कणेरीमठ म्युझिअम :Siddhagiri / Kanerimath Museum: … Read more

दिल्लीचा कुतुबमिनार : Qutb minar Delhi

भारताला एक वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. भारतातील अनेक वास्तू, संग्रहालय, स्मारके, पुस्तके, किल्ले हे भारतीय सांस्कृतिक परंपरेतील घटक आहेत. अशाच ऐतिहासिक वारसा जपलेल्या ठिकाणांची ओळख करून देण्याचे काम मी माझ्या लेखातून सातत्याने करत आहे. त्यांतीलच एक घटक Qutb minar Delhi याची आता आपण ओळख करून घेणार आहोत. कुतुबमिनार कोठे आहे? Where is Qutb … Read more

इंडिया गेट: दिल्ली: India Gate

भारतीय वास्तुकला आणि संस्कृतीला एक वैभवशाली परंपरा आहे. भारतातील अनेक वास्तू गडकोट किल्ले, म्युझिअम्स त्याचे साक्षीदार आहेत. अशाच परंपरेतील एक वास्तू म्हणजे India Gate होय. या इंडिया गेटची आता आपण माहिती घेणार ​​आहोत. इंडिया गेट कोठे आहे? Where is India Gate? इंडिया गेट ही सुप्रसिद्ध वास्तू भारताची राजधानी दिल्ली येथे आहे. स्थळाचे नाव : इंडिया … Read more

राष्ट्रपतीभवन: दिल्ली / Rashtrapati Bhavan Delhi

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. या दिवसापासून भारतात पारतंत्र्य नष्ट होऊन भारतीय जनता स्वतंत्र झाली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु झाले. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद झाले. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरु झाला आणि भारतात लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य सुरु झाले. भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख असतात. राष्ट्रपती राष्ट्रपतीभवनात … Read more

खिद्रापूर/नृसिंहवाडी Khidrapur /Nrusinhawadi

महाराष्ट्रातील काही प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांपैकी एक अशी ओळख असणारे मंदिर म्हणजे खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर होय. कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणांना आपण भेट देत असताना खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर विसरून चालणार नाही. महाराष्ट्राच्या हद्‌दीतील दक्षिण पूर्वेकडे कृष्णा नदीकाठी प्राचीन वसा असलेले Khidrapur हे गाव आहे. या गावाच्या पलीकडे म्हणजे कृष्णा नदीच्या पलीकडे कर्नाटक राज्याची हद्‌द लागते. … Read more

श्री क्षेत्र जोतिबाः वाडी रत्नागिरी, कोल्हापूर: Jotiba Temple, Kolhapur Wadi Ratnagiri

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात वाडी रत्नागिरी गावाच्या उंच टेकडीवर Jotiba Temple, वसलेले आहे. जोतिबाला दख्खनचा राजा असे संबोधले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांत जास्त भाविक हे जोतिबाच्या दर्शनासाठी येतात. दख्खनचे आणि कोल्हापूरचे वैभव असलेल्या या जोतिबाला एकदा तरी जाऊन यावे असेच हे मंदिर आहे. जोतिबाला ज्योतिबा असेही म्हणतात. या जोतिबाब‌द्दल आणि जोतिबाच्या मंदिराब‌द्दल आपण अधिक … Read more

कोल्हापुरातील प्रेक्षणीय स्थळे / kolhapur tourist places

कोल्हापूरला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. तसा सांस्कृतिक आणि कला क्षेत्राचाही मोठा वारसा आहे. कोल्हापूर हे पुरागामी चळवळीचे केंद्र आहे. कोल्हापुरी भाषेचा रंग आणि ढंग काही वेगळाच आहे. मागील दोन लेखात आपण कोल्हापुरातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेतली. याही लेखात आपण कोल्हापुरातील उर्वरित प्रेक्षणीय स्थळांची माहिती होणार आहोत.——- 1. महाराणी ताराबाईचा पुतळा : Statue … Read more