Buddha- Part 8

गौतम बुद्धः संपूर्ण परिचय-भाग 8 बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणापासूनच बुद्ध हा शांतताप्रिय आणि एकांतप्रिय होता. बुद्ध अधून मधून आपल्या शेतावरही फेरफटका मारायला जात असे. जेव्हा त्याला काहीच काम नसे, तेव्हा त्याला एकांतवासात राहायला आवडत असे. अशा वेळी तो भारद्वाज या गुरूने शिकवलेल्या ध्यानधारणेचा उपयोग करून समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे. बुद्धाला लहानपणी जेवढे बौ‌द्धिक … Read more

Amazon forest: Scarlet macaw: अमेरिकन पोपट

दक्षिण अमेरिका मधील विशाल Amazon forest मध्ये लाखो प्रकारचे प्राणी, पक्षी, जलचर, जीवजंतू, कीटक आहेत. या अमेझॉनच्या जंगलात मध्ये सुमारे 1300 प्रकारचे पक्षी आहेत. यावरून या विशाल, महाकाय अमेझॉनच्या जंगलाची कल्पना येते. स्कारलेट मॅको हा ॲमेझॉन जंगलातील अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी पोपट आहे. हा पोपट दक्षिण अमेरिका मध्ये पेरू, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडोर, व्हेनेझुएला, ब्राझील, मेक्सिको … Read more

Nobel Prize Winner in Literature (Frans Eemil Sillanpaa)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते फ्रान्स एमिल सिलान्पा Frans Eemil Sillanpaa जन्म : 16 सप्टेंबर 1888 मृत्यू : 3 जून 1964 राष्ट्रीयत्व : फिनिश पुरस्कार वर्ष: 1939 फ्रान्स सिलान्पा हे फिनलंडचे प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून शेतकऱ्यांचे जीवन चित्रित केले होते. ‘मिक हॅरिटेज’, ‘फॉलन ए स्लीप व्हाईल यंग’, ‘मॅन्स वे’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. … Read more

Amazon Rainforest: Capped Heron: कॅप्ड हेरॉन

दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये डोक्याच्या पाठीमागे शेंडीसारखा लांबलचक लोंबकळणारा तुरा असणारा असणारा एक आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे capped Heron होय. पाण्याजवळच अधिवास असल्यामुळे या हेरॉन पक्ष्याला water-bird असे म्हणतात. पिल्हेरोडियस वंशातील ही एक दुर्मिळ प्रजाती आहे. ही एक बगळा वर्गातील प्रजाती असून इतर प्रजातीहून वेगळी आहे. आकाशी-निळ्याची चोच आणि डोक्यावर काळा मुकूट … Read more

Nobel Prize Winner in Literature (Johannes Jensen)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते जोहान्स जेन्सन Johannes Jensen जन्म : 20 जानेवारी 1873 मृत्यू : 25 नोव्हेंबर 1950 राष्ट्रीयत्व : डॅनीश पुरस्कार वर्ष: 1944 जोहान्स जेन्सेन डेन्मार्कचे प्रसिद्ध कादंबरीकार होते. ते उत्कृष्ट पत्रकार, कवी, निबंधलेखक होते. वैद्यकीय क्षेत्रातील पदवीचा अभ्यास अर्ध्यात सोडून ते कादंबरी लेखन करू लागले. त्यानंतर ते अमेरिकेला गेले. त्यांनी डेन्मार्कमधील ग्रामीण जीवनाचे … Read more

Maharashtra Assembly Election-2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल-2024 धक्कादायक की धोकादायक? एप्रिल 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा महायुतीचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात महायुती 45 plus वर जाणार अशी वल्गना करणाच्या महायुतीचे केवळ 17 खासदार निवडून आले आणि महाआघाडीचे 31 खासदार निवडून आले. 17 खासदारात भाजपाचे 9 खासदार एकनाथ शिंदे गटाचे 7, तर अजित पवार गटाचे 1 खासदार निवडून … Read more

Wayanad Lokasabha Election 2024

वायनाडमध्ये प्रियांका गांधींचा विक्रमी विजय राहूल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच जागेवर प्रियांका गांधी यांना काँग्रेसने उमेद‌वारी दिली होती. 16 नोव्हेंबर 2024 रोजी वायनाड लोकसभेची पोटनिवडणूक आली. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागला असून वायनाडमधून विजयी होऊन प्रियांका गांधी प्रथमच खासदार होत आहेत. एप्रिल 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार … Read more

Amazon rainforest : Fer-de-lance

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest च्या घनदाट अरण्यात विविध प्रकारचे साप आढळतात. Fer-de-lance हा सु‌द्धा त्यांतीलच एक प्रकारची जात आहे. टेर्सि ओपेलो[fer-de-lance] ही एक Pit Viper ची प्रजाती असून मेक्सिकोपासून उत्तर अमेरिकेपर्यंत पसरलेल्या भव्य विस्तीर्ण प्रदेशात फर-द-लान्स सापाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. या सापाला फर-द-लान्स, कार्पेट लॅबरिया, बार्वा अमरिला, इक्वीस अशी विविध नाव आहेत. हा साप … Read more

Amazon Rainforest: Boa

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये जसे विषारी साप आढळतात, तसेच बिन-विषारी सापही आढळतात. Boa हा असाच एक बिनविषारी साप आहे. दक्षिण अमेरिकेतील सुप्रसिद्ध ॲनाकोंडा हा बोआ सापाचा एक प्रकार आहे. बोआ हा एक मांसल साप असून त्याचे शरीर जाडजूड असते. या सापाची हालचाल मंद असल्याने त्याची शिकार करणे सोपे जाते. हा साप आपले भक्ष्य पकडून … Read more

Childhood and Education of Buddha

बुद्धाचे बालपण आणि शिक्षण- भाग 7  कपिलवस्तूच्या राजा शुद्धोदनाला दोन मुलगे होते. पहिला महामायापासून झालेला आणि दुसरा महाप्रजापतीपासून झालेला. एक सिद्धार्थ गौतम, तर दुसरा नंद. याशिवाय सिद्धार्थाला महानाम, अनुरुद्‌ध, आनंद हे चुलतभाऊ होते. या सर्वांमध्ये सि‌द्धार्थाचे बालपण आनंदात चालले होते. लहानपणापासूनच सि‌द्धार्थ शांत, विचारप्रवर्तक, बुद्धिमान आणि आपल्याच तंद्रीत गुंतलेला असा काहीसा होता.प्रत्येक प्रसंगात स्वतंत्र विचार … Read more