Privacy Policy

<h1>Privacy Policy for windows of new thoughts</h1> <p>At nave vare nave vichar, accessible from https://windowsofnewthoughts.com/, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by nave vare nave vichar and how we use it.</p> <p>If you have additional questions or … Read more

होळीचा सण- Holi Festival/Holi information in marathi

होळीचा सण- Holi Festival. भारतातील हवामान आणि निसर्गातील बदलानुसार भारतात सहा ऋतू मानले जातात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे ते सहा ऋतू होत. वसंत ऋतूला ऋतुराज’ असे संबोधले जाते. भारतीय सौर वर्षाप्रमाणे वसंत ऋतू हा पहिला ऋतू मानला जातो; तर ‘चैत्र हा पहिला महिना मान‌ला जातो. वसंत ऋतूचे आणि होळी सणाचे एक घट्ट … Read more

महाबळेश्वर, वयगाव आणि भिलार पर्यटन / Mahabaleshwar bhilar tourism

महाबळेश्वर(Mahabaleshwar) समुद्रसपाटीपासून उंची:1372 मी. राज्य महाराष्ट्र, जिल्हा:सातारा तालुका:महाबळेश्वर, वैशिष्ट्य: थंड हवेचे ठिकाण पर्वत: पश्चिम घाट (सह्याद्री) महाबळेश्वरला कसे जाल? पुणे ते महाबळेश्वर: वाई मार्गे 121 किमी वाई ते महाबळेश्वर;34 किमी सातारा ते महाबळेश्वर: 58 किमी   महाराष्ट्रातील एक नामवंत थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर परिसरात पाच सहा दिवस मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटला. निसर्गरम्य … Read more

किल्ले प्रतापगड/ Pratapgad Fort

सातारा जिल्ह्यातील गड (Fort in Satara District) दूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणा यांचा मिलाफ म्हणजे ‘किल्ले Pratapgad’ होय. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधल्यानंतर अनेक किल्ले ताब्यात घेण्यास आणि बांधण्यास सुरुवात केली. जावळी ताब्यात घेतल्यानंतर जे धन सापडले. त्या धनातून कोकण, वाई प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाबळेश्वरच्या कुशीत असलेल्या भोरप्या डोंगरावर शिवरायांनी मोरोपंतांकरवी गड बांधून घेतला. याच गडाची आता … Read more

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज : बाणेदार छत्रपती/Chhatrapati Sambhaji Maharaj

महाराष्ट्र्राचा देदीप्यमान ऐतिहासिक परंपरेत स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या पराक्रमाचे आणि त्यागाचे पर्व अविस्मरणीय असेच आहे.सुमारे सव्वातीनशे वर्षे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम मूठभर इतिहासकारआणि बखरकार यांच्या लेखणीतून झाले;परंतु एकविसाव्या शतकात मात्र अमोल कोल्हे यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी ‘या मालिकेमुळे सर्वसामान्य जनतेला सुद्धा शंभूराजे यांचे शुद्ध चरित्र … Read more

महाराष्ट्रातील समाजसुधारक/ Social Reformers in Maharashtra

1. जगन्नाथ शंकरशेठ:(Nana Shankar Sheth) • पूर्ण नाव : जगन्नाथ शंकरशेठ(नाना शंकर शेठ )मुरुकटे जन्म (Birth) : 10 फेब्रुवारी 1803. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे मूळ गाव. मृत्यू (Death) : 31 जुलै 1865. काम : (Social Work)   इ. स. 1823 मध्ये ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना. या संस्थेद्वारे अनेक शाळा उघडल्या. 1840 ते 1856 पर्यंत ‘बोर्ड … Read more

महाशिवरात्री:एक उत्सव / Mahashivratri

भारतामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिव आणि पार्वती विवाहाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्री या दिवशी शिव म्हणजे शंकर स्वत: तांडव नृत्य करून आपला आनंद साजरा करत असे.. महाशिवरात्री दरवर्षी कोणत्या तारखेला साजरी केली जाते?(Date of Mahashivratri Celebration) आपण महाशिवरात्र का साजरी करतो?( Why we … Read more

किल्ले पन्हाळागड/ Panhala Fort information in marathi

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनात आणि वैभवशाली इतिहासाच्या साक्षीदारात महत्वाचे स्थान असणारा निसर्गसौंदर्याने नटलेला एक सुंदर आणि देखणा किल्ला म्हणजे ‘किल्ले पन्हाळगड’ होय. महाराष्ट्राचे आद्य दैवत आणि राष्ट्रपुरुष, रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे ‘किल्ले पन्हाळगड’ होय. किल्ल्याचे नाव : पन्हाळगड समुद्रसपाटीपासून उंची : 4040 फूट जिल्हा : कोल्हापूर कोल्हापासून … Read more

अजिंक्य सागरी दुर्ग:जंजिरा /Murud Janjira Fort

महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. हा किनारा कोकणासाठी वरदान आहे. शिवकाळात परकीयांपासून संरक्षण होण्यासाठी याच किनाऱ्याने आणि किनाऱ्यावरील किल्ल्यांनी साथ दिली. त्यातीलच एक किल्ला ‘जंजिरा’. जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरूड गावाशेजारील एका बेटावर वसलेला आहे.अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जंजिरा दुर्ग आहे.या किल्ल्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. किल्ल्याचे नाव : जंजिरा किल्ल्याचा प्रकार : … Read more

स्वराज्याची राजधानी: किल्ले रायगड/Raigad fort information in marathi

गडांचा गड : किल्ले रायगड (Fort Raigad) गडांचा गड, दुर्गाचा दुर्ग असे ज्या गडाला समजले जाते, तो गड म्हणजे ‘रायगड’ होय. छत्रपती शिवरायांनी 1656 मध्ये ‘रायरी’ जिंकून स्वराज्यात आणली. पुढे याच रायरीचे रायगडात रूपांतर झाले आणि स्वराज्याची राजधानी बनली. याच रायगडाबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत.   गडाचे नाव : रायगड समुद्रसपाटीपासून उंची : 820 … Read more