El Nino and Agriculture-चालू वर्षीचा खरीप हंगाम अल निनो मुळे धोक्यात
खतांच्या भरमसाठ किमती वाढल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. खरीप हंगाम करण्यासाठी शेतकऱ्यांना चढ्या दरातील खत घ्यावे लागणार आहे. पिकांना मिळणारा भाव आणि खतांचे भाव याची तुलना करता शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तरीसुद्धा सरकारने खतांचे दर वाढवून शेतकऱ्यांच्या मानेवर सुरी ठेवली आहे. ही परिस्थिती असताना यंदाच्या खरीप हंगामावर आणखी एक … Read more