Prince Andrew arrest news-प्रिन्स अँड्रू यांना अटक: एपस्टीन फाईलचा परिणाम
एपस्टीन फाईलमुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील भलेभले आणि बडे बडे नेते चांगलेच गोत्यात आलेले आहेत. त्यामध्ये आता ब्रिटनचे राजघराण्यातील प्रिन्स अँड्रू यांना अटक केल्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. एपस्टीन फाईलमध्ये जगातील अनेक नेत्यांची नावे आहेत.इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स याशिवाय अन्य देशातीलही कित्येक नावे आहेत. भारतातीलही नेत्यांची एपस्टीन फाईलमध्ये नावे आहेत. पण विदेशात ज्याप्रमाणे एफस्टीम फाईलमध्ये नाव आलेल्यांच्यावर थेट … Read more