Ahmedabad plane crash:अहमदाबाद येथे विमान अपघात, सर्व 242 प्रवाशांचा जागीच मृत्यू
अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबाद शहरातच अपघात झाला. हे विमान एका उंच इमारतीला थडकले आणि या विमानातून प्रवास करणारे संपूर्ण प्रवासी आगीत होरपळून ठार झाले. विमानातील सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू :All 242 passengers plane die in blaze. एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीम लाइनर या विमानाचा अपघात घडला. या विमानातून 169 भारतीय ,53 … Read more