Buddha Life Story-Part 25 :सिद्धार्थ गौतमाचे मगध देशात आगमन
कपिलवस्तू सोडल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने मगध राज्याची राजधानी राजगृहाकडे जाण्याचा निर्णय घेतला. कपिलवस्तू ते राजगृह हे अंतर सुमारे 600 किमी होते. हे सर्व अंतर सिद्धार्थ गौतम पायीच जाणार होता. त्यावेळी मगधचा राजा बिंबिसार होता. बिंबिसार हा विचारवंत राजा होता. त्याच्याकडे मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत होते. त्यावेळी विचारवंतांचे निवासस्थान राजगृह झाले होते. सिद्धार्थ गौतमाने गंगेचे वाहते पात्र … Read more