नोबेल शांतता पुरस्कार विजेते
आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समिती
International Committee Of Red Cross
स्थापना : 24 जून 1863, स्वित्झर्लंड
पुरस्कार वर्ष : 1944
हेन्री दुनान्त यांनी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समिती 1863 साली स्थापन केली होती. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जखमी सैनिकांसाठी आणि आपद्ग्रस्तांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 1917 साली ICRC ला पुरस्कार दिला होता. त्यानंतर महायुद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी आणि युद्धग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी 1944 साली पुन्हा दुसऱ्यांदा ICRC ला पुरस्कार प्रदान करण्यात आला.