Operation Sindoor-ऑपरेशन सिंदूर
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी मध्यरात्री नंतर 1:05 नंतर 1:30 वाजेपर्यंत पाक व्याप्त काश्मीर(POK) मध्ये नऊ ठिकाणी बॉम्ब वर्षाव करून अतिरेक्यांचे नऊ अड्डे उध्वस्त केले. या हल्ल्याला भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. 22 एप्रिल 2025 मध्ये काश्मीर मधील पहलगाम या निसर्गरम्य ठिकाणी 26 पर्यटकांवर बेचुटपणे गोळ्या … Read more