Mumbai blasts case-मुंबई बॉम्बस्फोट खटला,12 आरोपी निर्दोष,19 वर्षांनी लागला निकाल!
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील बारा आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. उच्च न्यायालयाचा निकाल. मुंबईतील पश्चिम रेल्वे उपनगरातील लोकल गाड्यांमध्ये 11 जुलै 2006 रोजी अवघ्या 11 मिनिटात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या हल्ल्यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. 800 हून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाच्या पाठीमागे हात असल्याचा संशयीत आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष … Read more