Sharad Pawar on Jawaharlal Nehru-पंडित नेहरूंचे कुणाशीही तुलना होऊ शकत नाही: शरद पवार
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व केलेले आहे. स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास सोसला आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ते अग्रभागी होते. 1946 पासून ते भारताचे पंतप्रधान होते.15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी भारताचा तिरंगा फडकवून भारताच्या पहिल्या पंतप्रधानाची भूमिका बजावली. तेथून पुढे सलग 1964 पर्यंत त्यानी पंतप्रधान म्हणून … Read more