Minerals in India -भारतात कोणकोणत्या राज्यात कोणकोणती खनिजे सापडतात याची माहिती करून घेऊया
भारतातील खनिजे १. लोखंड उत्पादक राज्य महाराष्ट्र:चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आंध्र प्रदेश: कृष्णा, गुंटूर, वारंगळ, कर्नूल कर्नाटक: शिमोगा, चित्रदुर्ग, बेल्लारी, चिकमंगळूर तमिळनाडू: सालेम, तिरुचिरापल्ली ओडिशा: मयूरगंज, सुंदरगढ, केओंझार झारखंड:बाराजामडा,गुआ,दातीनगंज छत्तीसगड: दुर्ग, बस्तर पश्चिम बंगाल: वीरभूम, बर्दवान २. दगडी कोळसा महाराष्ट्र: नागपूर, चंद्रपूर मध्य प्रदेश:पाथरखेडा, छिंदवाडा, सिंगरौली आंध्र प्रदेश:सिंगोराणी जम्मू काश्मीर:जयपूर, लद्दा, रियासी, नानचिक गुजरात:उमसर, क्षेत्र तमिळनाडू:नेवेली … Read more