Nobel Peace Prize Winner (Thomas woodrow Wilson)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

थॉमस वुड्रो विल्सन
Thomas woodrow Wilson
जन्म : 28 डिसेंबर 1856
मृत्यू : 3 फेब्रुवारी 1924
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्काराचे वर्ष: 1919
थॉमस वुड्रो विल्सन हे अमेरिकेचे अठ्ठाविसावे राष्ट्राध्यक्ष होते. पहिल्या जागतिक महायुद्धात निर्माण झालेल्या समस्यांचा, तंट्यांचा निपटारा करण्यासाठी भाग घेणारी कोणतीही प्रबळ अशी संघटना नव्हती. या महायुद्धानंतर देशा-देशांतील वाद मिटवण्यासाठी ‘लीग ऑफ नेशन्स’ ही संघटना स्थापन केली गेली. ही संघटना निर्माण करण्यासाठी वुड्रो विल्सन यांनी महत्त्वाची भूमिका वठवली होती. त्यासाठी त्यांना 1919 चा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

Leave a comment