Nobel Peace Prize Winner (Bertha Von Suttner)
नोबेल शांतता पुरस्कार विजेते बर्था बॉन सटनर Bertha Von Suttner जन्म: 9 जून 1843 मृत्यू: 21 जून 1914 राष्ट्रीयत्व: ऑस्ट्रियन पुरस्कार वर्ष: 1905 बर्था बॉन सटनर या नोबेल पारितोषिक मिळालेल्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर अनेक महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. बर्था वॉन या एक उत्कृष्ट कादंबरी लेखिका होत्या. त्यांची एक कादंबरी ‘ले … Read more