Assembly Election-2024 : कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान ? पहा सविस्तर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढला. तुरळक प्रकार वगळता मतदान उत्स्फूर्तपणे पार पडले. 20 नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे मतदान पार पडले. यावर्षी अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढला, 2024 च्या विधानसभेत महाराष्ट्रात एकूण 65 टक्के मतदान झाले, दुपारी 3 वाजेपर्यंत 45% टक्के मतदान झाले होते. यांत सर्वाधिक गडचिरोली जिल्हयात 61% मतदान झाले होते. पाच … Read more

Nobel Prize Winner in Literature (Luigi Pirandello)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते लुइजी पिरांडेलो Luigi Pirandello जन्म: 28 जून 1867 मृत्यू: १० डिसेंबर १९३६ राष्ट्रीयत्व : इटालियन पुरस्कार वर्ष: 1934 लुइजी पिरांडेलो हे इटलीचे एक उत्कृष्ट नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या अनेक कथांचे नाट्य रूपांतर करून ते नाटक रंगमंचावर सादर केले. त्यांनी मुसोलिनीकडून आर्थिक मदत घेऊन ‘नॅशनल आर्ट थिएटर ऑफ रोम’ची स्थापना … Read more

Amazon rainforest :Bamboo Plant: बांबू वनस्पती

आफ्रिका , दक्षिण अमेरिका, आशिया खंडात आढळणारे जगातील सर्वात उंच गवत म्हणजे Bamboo Plant होय. हे गवत Amazon rainforest मध्ये सु‌द्धा आढळते. प्रत्येक देश प्रदेश, खंड निहाय बांबूचे विविध प्रकार आढळतात. सँडर्स ड्रंकेना, रिबन ड्रंकेना, बेल्जियम एव्हरग्रीन, लकी बांबू, चायनीज बांबू असे विविध प्रकारचे बांबू आढळतात महाराष्ट्रात बांबूला चिवा, मेस, वेळू, वेत ,देवनळ अशी त्याच्या … Read more

Amazon rainforest : Dolichandra unguis-cati

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये ज्याप्रमाणे विविध प्रकारची फळझाडे आढळतात, त्याचप्रमाणे विविध प्रकारची फुलझाडे आढळतात. फुलवेली आढळतात Dolichandra unguis-cati हे एक फूल झाड असेच वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळेवेगळे आहे. या फुलझाडाचे वैशिष्ट्य असे की त्याच्या आकारामुळे त्याला Cat’s claw creeper म्हणजेच मांजराचा पंजाचे झाड असे म्हणतात.या झाडांची फुले पाहिल्यास आपल्याला असे लक्षात येते की मांजराच्या पायांचे … Read more

AI Technology – कृत्रिम बुद्धी

AI चा long form आहे Artificial Intelligence. आणि Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. AI हे जगभर प्रसिद्ध असलेले तंत्रज्ञान आहे. नवीन विकसित झालेले हे तंत्रज्ञान असून या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे मानवी जीवनात क्रांतिकारी बदल होत आहेत. या नवीनच उद‌यास आलेल्या तंत्रज्ञानाकडे अनेक युवक आकर्षित होत असून हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी अनेक विद्यापीठात कोर्सेसही सुरु केलेले … Read more

Amazon rainforest : Strangler Fig: स्ट्रँगलर अंजीर

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये अनेक प्रकारची फुलझाडे आहेत. तशीच अनेक प्रकारची फळझाडे पण आहेत. Strangler figs हे असेच एक खास फळ आहे. हे स्ट्रँगलर अंजीरचे झाड खूप मोठे असले तरी त्याच्या बुंध्यापासून अंजीरची फळे लागायला सुरु‌वात होते. अंजीर , उंबर ही एकाच फॅमिलीतील फळझाडे आहेत. सुमारे 200 ते 250 वर्षीचे आयुष्य या झाडांना असते. … Read more

Budhha: Life, Work, Dammha:-Part 3

गौतम बुद्ध जीवन, कार्य, धम्म:-भाग 3 गौतम बुद्‌धांचे पूर्वज-Ancestors of Budhha कपिलवस्तु ही बुद्धाच्या शाक्य घराण्याची राजधानी होय. बुद्ध पूर्व काळात बळीराजा होऊन गेला.बळीराजाच्या चुलत्याचे नाव कपिलमुनी असे होते कपिलमुनी हा खूप वि‌द्वान आणि तत्त्वज्ञानी होता. त्यानेच आश्रमव्यवस्थेविषयी आपले विचार मांडले होते. म्हणून कपिलमुनींना आश्रम‌व्यवस्थेचे जनक मानले जाते. कपिल मुनींनी सांगितलेले चार आश्रम पुढील प्रमाणे- … Read more

Nobel Prize Winner in Literature (Ivan Bunin)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते इवान बुनिन Ivan Bunin जन्म : 22 ऑक्टोबर 1870 मृत्यू : 8 नोव्हेंबर 1953 राष्ट्रीयत्व : रशियन पुरस्कार वर्ष : 1933 इवान बुनिन हे रशियाचे पहिले साहित्यिक आहेत की ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्रथम मिळाला. ते कवी आणि कादंबरीकार होते. त्यांना रशियातील सर्वश्रेष्ठ साहित्यिक मानले जात होते. त्यांनी कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या … Read more

Nobel Prize Winner in Literature (John Galsworthy)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते जॉन गाल्सवर्दी John Galsworthy जन्म : 14 ऑगस्ट 1867 मृत्यू : 31 जानेवारी 1933 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 1932 जॉन गाल्स्वर्दी हे इंग्लंडचे सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार होते. त्यांनी खूप कादंबऱ्या लिहिल्या, परंतु ‘फोराइट सागा’ ही त्यांची कादंबरी म्हणजे प्रतिभाशक्तीचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. त्यांची नाटकेही खूप प्रसिद्ध होती. त्यांना … Read more

Buddha: Life, work, Dhamma:- part 2

गौतम बुद्ध: जीवन, कार्य,धम्म :- भाग 2 बुद्धाचे कुळ: Buddha’s clan गौतम बुद्ध यांचा जन्म इ. स. पूर्व 563 मध्ये झाला. गौतम बुद्धाचा जन्म होऊन जवळ जवळ 2600 वर्षे होत आहेत. 2024 साली 2587 वर्षे पूर्ण झाली. बुद्ध हा राजपुत्र होता.हे सर्वांना माहिती आहे. तत्कालीन राजकीय परिस्थिती कशी होती? हेही समजणे आवश्यक आहे. ख्रिस्त पूर्व … Read more