Nobel Prize Winner in Literature (Pearl Buck)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

पर्ल बक
Pearl Buck
जन्म: 26 जून 1892
मृत्यू : 6 मार्च 1973
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष: 1938
पर्ल बक या अमेरिकन कादंबरीकार होत्या. त्यांचे आई-वडील चीनमध्ये धर्मप्रचाराचे काम करत होते. त्यामुळे त्यांना चिनी भाषा अवगत झाली होती. त्यांनी चीनमधील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनावर खूप कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ‘गुड अर्थ’, ‘अ हाऊस डिव्हायडेड’, ‘हाउस ऑफ अर्थ’ इत्यादी अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. उत्कृष्ट कादंबरी लेखनातील योगदानाबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला.

Leave a comment