Milk Subsidy-आता दूध उत्पादकही शेतकरी समजले जातील, शेतकऱ्यांच्या सर्व सवलतींचा लाभ मिळणार..

दूध उत्पादकांना कृषीचा दर्जा देण्याचे शासनाने जाहीर केल्याने दूध उत्पादकांना आता शेतकरी समजले जाणार आहे. त्यामुळे त्यांना कर्ज, विमा इत्यादी योजनांचा लाभ होणार आहे. सोलर पंप, विद्युत पंप यासाठीही त्यांना आता सवलत मिळणार आहे. दुग्ध व्यावसायिकांना कृषीचा दर्जा महाराष्ट्रात ज्यांना शेती नाही असे अनेक लोक पर्यायी व्यवसाय करत असतात आणि त्यावर आपला गुजारा करत असतात. … Read more

Prada Kolhapuri Chappal -कोल्हापुरी चपलासाठी पन्नास हजार कोटीची प्राडा कंपनी कोल्हापुरात पाहूया काय आहे बातमी सविस्तर

जगात भारी कोल्हापुरी असे म्हटले जाते ते कोल्हापुरी चपलाने सिद्ध करून दाखवले. कोल्हापुरी चपलाची पाहणी करण्यासाठी जगप्रसिद्ध पन्नास हजार कोटीची प्राडा कंपनी नुकतीच कोल्हापुरात आलेली आहे. कोल्हापुरी ब्रँड काय आहे हे समजून घेण्यासाठी ही कंपनी आलेली आहे. जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चपलाची ख्याती जगप्रसिद्ध आहे. या चपलांचे वैशिष्ट्य म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून हाताने बनवलेले हे चप्पल … Read more

Bihar Crime-बिहारात हत्यांमध्ये वाढ, कायदा व सुव्यवस्था विस्कळीत

बिहार हे नेहमीच अशांत राज्य असले तरी अलीकडे बिहारमध्ये हत्यांचे प्रमाण वाढलेले आहे.त्यामुळे नितीशकुमार सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चांगलाच गंभीर झालेला आहे. राज्य गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारी  बिहार राज्य गुन्हे ब्युरोने जी नवीन आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीनुसार बिहार राज्यात जानेवारी 2025 ते जून 2025 च्या दरम्यान दर महिन्याला सरासरी 229 हत्या बरोबरच 1376 … Read more

Panhala To Pawankhind campaign-पावनखिंड मोहीम की इव्हेंट?

दरवर्षी महाराष्ट्रात दरवर्षी 12 जुलै रोजी पन्हाळगड ते विशाळगड मोहीम असते . या मोहिमेलाच पावनखिंड मोहीम असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 जुलै 1660 रोजी पन्हाळगडावरून विशाळगडला निसटून जाण्यासाठी पलायन केले होते. वाटेत रणसंग्राम घडला आणि अनेक बाणदल सैन्य धारातीर्थी पडले. त्याची आठवण म्हणून दरवर्षी अनेक इतिहासप्रेमी लोक पन्हाळगड ते विशाळगड मोहीम काढतात; पण … Read more

India Lord’s Test Defeat-लॉर्ड्सवर भारताचा पराभवच !

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स या मैदानावर अखेर भारत जिंकता जिंकता हरला. भारतीय खेळाडूंनी अगदी शर्थीची झुंज दिली;पण अखेर या लॉर्ड्सच्या परंपरेनुसार भारत पुन्हा एकदा लॉर्ड्सवर हरला. मालिकेत इंग्लंडचा 2-1 ने विजय भारतीय कर्णधार शुभमन गिल याने कर्णधाराची सूत्रे याच इंग्लंड दौऱ्यात स्वीकारली आहेत. कर्णधार म्हणून शुभमन गिल प्रथमच लॉर्ड्स मैदानावर खेळला; पण भारतीय … Read more

Shubanshu Shukla return to Earth-18 दिवस शून्य अंतराळात असणारा शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतणार

भारतीय हवाई दलाचा पायलट शुभांशू शुक्ला गेले 18 दिवस शून्य गुरुत्वात अंतराळात राहत होता. इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळ प्रवास आयोजित केला होता. भारतातर्फे इस्रोने शुभांश शुक्ला याची निवड केली होती. 25 जून 2025 रोजी अंतराळयान पृथ्वीवरून अंतरिक्षाकडे झेपावले .15 जुलै 2025 रोजी हे अंतराळयान आणि शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतणार आहेत. ऑक्झिओम-4 मोहीम  … Read more

Amarnath Shivlinga melted-अमरनाथ येथील हिमलिंग (शिवलिंग) वितळले असे का घडले? जाणून घेऊया अधिक माहिती

भारतातील हिमालय पर्वतात अमरनाथ येथे नैसर्गिक वातावरणामुळे तयार झालेले शिवलिंग मुदतीपूर्वीच वितळले. नेमके काय आहे या मागील कारण? ते हिमलिंग आहे. मग त्याला शिवलिंग का म्हणतात? . अमरनाथ गुंफा कोठे आहे?  भारतातील जम्मू काश्मीर राज्यात हिमालय पर्वताच्या कुशीत जम्मू पासून 344 किलोमीटर अंतरावर अमरनाथ येथे हिमलिंग आहे. या हिमलिंगाचा आकार शिवलिंगासारखा असल्याने या हिमलिंगाला भाविक … Read more

Air India Flight 171 Crash-अपघातग्रस्त ड्रीमलाइनर विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधन पुरवठा बंद झाला होता? पायलटवर ठपका? जाणून घेऊया अधिक माहिती

12 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी अहमदाबाद येथून उड्डाण केलेल्या विमानाचा काही सेकंदातच अपघात झाला. या अपघाताचा ए ए आय बी च्या पथकाने पायलटवर ठपका दिला आहे. तो काय आहे नेमका ठपका? यामध्ये कितपत सत्यता आहे ?जाणून घेऊया अधिक माहिती. ए आय 171 या ड्रीमलायनर विमानाचा अपघात 12 जून 2025 रोजी दुपारी … Read more

Maratha Military Landscape-12 किल्ले जागतिक वारसा स्थळ यादीत, यामुळे काय होणार फायदा? जाणून घेऊया अधिक माहिती.

संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनेस्को) पॅरिस येथे सुरू असलेल्या 47 व्या वार्षिक अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या बारा किल्ल्यांचे जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात झालेला आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी आणि छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वासाठी अभिमानास्पद अशीच आहे. कोणते आहेत ते किल्ले? जाणून घेऊया अधिक माहिती. जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील 12 किल्ले  6 जुलै 2025 ते 16 … Read more

Canada Tariffs-डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावरील टॅरिफ कर वाढवला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ कर वाढवण्याचा धुमधडाकाच सुरू केलेला आहे. शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025 रोजी अमेरिकेने कॅनडावरील कर वाढवून तो आता 35% वर नेलेला आहे. अमेरिकेचा अमेरिका फर्स्ट या धोरणाचा फटका अनेक देशांना बसत आहे. आता कॅनडा या देशालाही त्याचा फटका बसणार आहे. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कॅनडावर कमी कर आकारला होता. अमेरिकेने … Read more