Government work and corruption-शासकीय काम आणि टक्केवारीचे दाम
कोणतेही शासकीय काम म्हटले की टक्केवारी शिवाय होत नाही. आता ही टक्केवारी 56% झाली आहे. प्रत्यक्ष कामावर 44%च खर्च होतो. असा शासकीय ठेकेदार महासंघाच्या अधिवेशनात ठेकेदारांनी सरकारच्या धोरणावर आरोप केला असून थकीत बिलासाठी काम बंदचा इशाराही दिला आहे. कोल्हापूर येथे शासकीय ठेकेदारांनी अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनात ठेकेदारांच्या समस्यांवर चर्चा झाली. या चर्चेतून असे निष्पन्न … Read more