Amazon Rainforest : Green Iguana- हिरवा इग्वाना

सरडा हा बहुतेक देशात आढळणारा सरपटणारा प्राणी आहे. दक्षिण अमेरिकेच्या विस्तीर्ण Amazon rainforest मध्ये अनेक सरपटणारे प्राणी आहेत. त्यांपैकी Green Iguana हा एक वैशिष्ट्यपूर्ण सरडा आहे. या सरड्याला अमेरिकन ग्रीन इ‌स्वाना असेही म्हणतात. हा एक शाकाहारी सरडा आहे. मेक्सिको, ब्राझील, कॅरेबियन आयर्लंड प्रदेशात हा हिरवा इग्वाना सरडा आढळतो. हा सरडा अंडज वर्गातील सरपटणारा प्राणी आहे.हे … Read more