Amazon rainforest : Heron-हेरॉन
प्रत्येक पक्ष्याच्या शेकडो प्रजाती असतात.जनुकीय गुणधर्मानुसार प्रजाती ठरत असतात. तशाच लांब पाय असलेल्या सुमारे 60 हून अधिक बगळ्याच्या प्रजाती आहेत. हेरॉन-Herom हा एक असाच पक्षी आहे, जो दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये दलदलीच्या प्रदेशात आढळतो असे नाही.हा स्थलांतरित पक्षी असल्याने अनेक देशांत आढळतो.हेरॉनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या छातीवरील पिसे पुढच्या दिशेने वाढतात. यामुळे हेरॉन चटकन … Read more