बेंदूर / बैलपोळा Bendur/Bailpola
भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील अनेक सण शेतीशी संबंधित आहेत. बेंदूर हा सणही शेतीशी संबंधित आहे. या सणाचे महत्त्व काय आहे, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. बेंदूर / बैलपोळा सण केव्हा साजरा करतात ?When is Bendur/Bailpola festival celebrated? महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात बेंदूर ( बैलपोळा) हा सण साजरा करतात. महाराष्ट्र आणि … Read more