Charminar : चार मिनार हैद्राबाद
आंध्रप्रदेशची जुनी राजधानी आणि सध्याची तात्पुरती राजधानी म्हणजे हैद्राबाद होय. या हैद्राबादचे तेलंगणा राज्याच्या नवनिर्मिती मुळे विघटन आहे. हैद्राबाद ही तेलंगणा राज्याची राजधानी आहे. या हैद्राबाद मध्ये बिर्ला मंदिर, चारमिनार, बिर्ला प्लॅनेटेरिअम, जिब्राल्टर रॉक, 350 टन वजनाचा 17.5 मीटर उंचीचा भगवान बुद्धाचा पूर्णाकृती पुतळा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्यापैकी आता आपण चार मिनार (Charminar) बद्दल … Read more