Cold Air Places of Maharashtra: महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

प्रचंड प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ (Globle warming) यांमुळे थंड आणि शुद्ध हवेच्या ठिकाणांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील ससाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भरपूर थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यांतील महत्त्वाच्या थंड हवेच्या ठिकाणांचा आपण परिचय करून देणार आहोत. (A) Mahabaleshwar Pachgani महाबळेश्वर-पाचगणी महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन छोटी नगरे वसलेले पठार सह्याद्री पर्वतातच आहे. महाबळेश्वरच्या पठारावरील उन्हाळ्यातील … Read more