Nobel Prize Winner in Literature (Dario Fo)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते दारिया फो Dario Fo जन्म: 24 मार्च 1926 मृत्यू : राष्ट्रीयत्व : इटालियन पुरस्कार वर्ष: 1997 इटलीचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि नाटककार म्हणून दारिया फो यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांनी लिहिलेल्या विविध नाटकांना नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांच्या लेखनाचा प्रमुख विषय ‘गरिबांची प्रगती’ हा होता. सत्ताधाऱ्यांच्या उणिवांवर त्यांनी आपल्या लेखणीतून बोट ठेवले. त्यांचे … Read more