कळसुबाई शिखर: Kalasubai Peak
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ? या प्रश्नाचे उत्तर पटकन आपल्या मुखातून बाहेर पडते. ते म्हणजे Kalasubai Peak होय. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. या शिखराची समुद्रसपाटीपासून उंची 1646 मीटर आहे. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट अशी या शिखराची ओळख आहे. या कळसुबाई शिखराची आता आपण अधिक माहिती घेणार आहोत. ठिकाणाचे नावः कळसुबाई समुद्रसपाटीपासून उंची: 1646 मीटर. ठिकाणाचा … Read more