खिद्रापूर/नृसिंहवाडी Khidrapur /Nrusinhawadi

महाराष्ट्रातील काही प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांपैकी एक अशी ओळख असणारे मंदिर म्हणजे खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर होय. कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणांना आपण भेट देत असताना खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर विसरून चालणार नाही. महाराष्ट्राच्या हद्‌दीतील दक्षिण पूर्वेकडे कृष्णा नदीकाठी प्राचीन वसा असलेले Khidrapur हे गाव आहे. या गावाच्या पलीकडे म्हणजे कृष्णा नदीच्या पलीकडे कर्नाटक राज्याची हद्‌द लागते. … Read more