Amazon Rainforest : king Vulture: राजा गिधाड
गिधाड हा कसा पक्षी आहे की त्याला सफाई कामगार अस म्हटले जाते. मेलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन गुजराण करणारा हा पक्षी आहे.मृत प्राण्यांचे मांस खाल्ल्यामुळे ही गिधाडे आजूबाजूला पसरणारी दुर्गंधी रोखतात.दक्षिण अमेरिकेत आढळणारा सर्वांत मोठा आणि आकाशात उडणारा पक्षी म्हणजे king Vulture होय. Amazon rainforest मध्ये प्रामुख्याने हा पक्षी आढळतो. त्याचे विशाल आणि मजबूत पंख हे … Read more