National Highways in Maharashtra :महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग

महाराष्ट्रात रस्त्यांची लांबी २,४१,७१२ कि.मी. आहे. त्यात राष्ट्रीय महामार्ग सुमारे 5000 कि.मी., राज्य महामार्ग 35000 कि.मी., 50,000 कि.मी. मुख्य जिल्हामार्ग, 48000 कि.मी. इतर जिल्हामार्ग व 1,06 ,500 कि.मी. ग्रामीण रस्ते आहेत. * राष्ट्रीय महामार्ग क्र. 3: मुंबई-नाशिक-आग्रा. * राष्ट्रीय महामार्ग क्र. 4: मुंबई-ठाणे-पुणे-बेंगळुरू-चेन्नई. * राष्ट्रीय महामार्ग क्र. 6: सुरत-धुळे-नागपूर-रायपूर-संबलपूर-कोलकाता. * राष्ट्रीय महामार्ग क्र. 7 वाराणसी … Read more