सिंगापूर दर्शन / सिंगापोर : Singapore

सिंगापोर हे भारताच्या आग्नेय दिशेला असलेले एक छोटेसे राष्ट्र आहे. सिंगापोर देशाचे क्षेत्रफळ सुमारे 700 चौरस किमी असून ते आशिया खंडातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास आहे. सिंगापोर या देशाची लोकसंख्या 2016 च्या जनगणनेनुसार सुमारे 56,00,000 आहे. सिंगापोर हा देश छोटा असला तरी पर्यटक आणि भारतातील सिनेसृष्टीतील कलाकार यांचे आकर्षक पर्यटन केंद्र बनले आहे. A Heaven … Read more