विवेकानंद शिलाः कन्याकुमारी / Vivekanand Rock Memorial
भारतातील सर्वांत लोकप्रिय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यटन स्थळ म्हणजे विवेकानंद शिला होय. स्वामी विवेकानंद यांच्या जीवन प्रवासातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे विवेकानंद शिला होय. समुद्रात दिसणार्या खडकावर जाण्यासाठी नावाड्याला देण्यासाठी पैसे नसल्यामुळे 500 मीटर अंतर पोहत जाऊन ज्या खडकावर स्वामी विवेकानंद तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. तोच हा खडक म्हणजे विवेकानंद शिला होय.शिला म्हणजे दगड, खडक. … Read more