आषाढी एकादशी/आषाढी वारी/Ashadhi Wari
महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांप्रदायिक प्रवाह म्हणजे ‘आषाढी एकादशी’ होय. पंढरपूर येथे पाच ते सात लाख लोक दरवर्षी आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. या आषाढी एकादशीची आपण माहिती घेणार आहोत. आषाढी एकादशी केव्हा येते? When is Ashadhi Ekadashi? आषाढी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यात शुद्ध एकादशीला येते.या एकादशीला आषाढी वारी असेही म्हणतात.ही एकादशी पावसाळयात येत असूनही माघ … Read more