1 प्राचीन मराठी वाङ्मय :
* मुकुंदराज : मराठीचे आद्य कवी, ग्रंथ विवेकसिंधू, मूलस्तंभ
* संत ज्ञानेश्वर : ग्रंथ – भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, अभंगगाथा.
* संत नामदेव : ग्रंथ नामदेवाचे अभंग, शीखांचा धर्मग्रंथ गुरू ग्रंथसाहेब यात रचना.
* संत एकनाथ : ग्रंथ चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, भारुडे, गवळणी, संत एकनाथांनी ‘ज्ञानेश्वरी’ची पहिली संशोधित प्रमाणसंहिता तयार केली.
* नरेंद्र : ग्रंथ – रुक्मिणी स्वयंवर.
* संत तुकाराम : ग्रंथ – तुकाराम गाथा.
* अनंत फंदी : ग्रंथ – श्री माधवनिधन.
* चोखामेळा : अभंगरचना.
* गोरा कुंभार : अभंगरचना.
* विनायक दामोदर सावरकर : कमला आणि गोमांतक (महाकाव्य), सावरकरांची कविता (कविता संग्रह).
* विष्णुदास भावे : सीता स्वयंवर (नाटक).
* विंदा करंदीकर (विनायक): विनायकांची कविता (काव्यसंग्रह), समग्र कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार.
* पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी) श्यामची आई, पुनर्जन्म, आस्तिक (इ. कादंबऱ्या), पत्री (काव्य).
* प्रल्हाद केशव अत्रे (आचार्य अत्रे) केशवकुमार या नावाने कविता लेखन, कन्हेचे पाणी (आत्मचरित्र), झेंडूची फुले (विडंबनात्मक कविता), घराबाहेर, मी मंत्री झालो (नाटके).
‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती (राष्ट्रीय पुरस्कार).
* ना. सी. फडके : अल्ला हो अकबर, अटकेपार, वादळ, दौलत (इ.कादंबऱ्या), सोबत, मिठी (कथा).
* नारायण मुरलीधर गुप्ते (बी) फुलांची ओंजळ, आठवण, पिकले पान, कमळा (इ. कवितासंग्रह).
* न. चिं. केळकर : काव्योपहार (कवितासंग्रह), कृष्णार्जुन युद्ध (नाटक), कोकणचा पोर (कादंबरी).
* ना. धों. ताम्हणकर गुजाताई, वैशाख वणवा, खडकावरला अंकुर (कादंबऱ्या), निवाडे (विनोद).
* कृष्णाजी केशव दामले (केशवसुत) : आधुनिक मराठी काव्याचे जनक. केशवसुतांची कविता, समग्र केशवसुत (कविता संग्रह).
* केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार) खरा ब्राह्मण (नाटक).
* आनंदीबाई शिर्के जीवी (कादंबरी), कथाकुंज, साखरपुडा, कुंजविकास (कथा).
* अनंत काणेकर : निशिकांताची नवरी, घरकुल, फास (नाटके),
जागत्या छाया, दिव्यावरती अंधार (कथा). • गोविंद बल्लाळ देवल : मृच्छकटिक, शारदा, संशयकल्लोळ (नाटके),
* चिं. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू): अजब न्याय वर्तुळाचा (नाटक), नक्षत्राचे देणे, जोगवा, दिवेलागण (काव्य).
* गंगाधर गाडगीळ : लिलीचे फूल, भरारी, प्रारंभ (कादंबऱ्या), मानसचित्रे, कडू आणि गोड, काजवा (कथा).
० ना. ह. आपटे : सुखाचा मूलमंत्र, न पटणारी गोष्ट, एकटी (कादंबऱ्या)
* नारायण सुर्वे : माझे विद्यापीठ, जाहीरनामा, ऐसा गा मी ब्रह्म, सनद (कवितासंग्रह).
* दुर्गा भागवत : महानदीच्या तीरावर (कादंबरी), पूर्वा (कथा).
० द. मा. मिरासदार : बापाची पेंड, मिरासदारी (कथासंग्रह).
* व्यंकटेश माडगूळकर :बनगरवाडी, सत्तांतर, वावटळ (कादंबऱ्या), वेडा कुंभार (नाटक).
* विजय तेंडुलकर : कावळ्यांची शाळा, माणूस नावाचे बेट, शांतता कोर्ट चालू आहे (नाटके).
* शंकर पाटील : वळीव, भेटीगाठी, आभाळ, धिंड, वावरी गँग,
खुळ्याची चावडी, खेळखंडोबा (कथा).
वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज): विशाखा, समिधा, किनारा,जीवनलहरी, अक्षरबाग (काव्य), ययाती आणि देवयानी (नाटक). ज्ञानपीठ पुरस्कार.
* शिरीष पै : चंद्र मावळताना, एका पावसाळ्यात, ऋतुचित्र (काव्य), विस्मयनगरी, रानपाखरे, कांचनगंगा (कथा).
* शिवाजी सावंत : मृत्युंजय, युगंधर, छावा, संभाजी (कादंबऱ्या). • सुरेश भट : रंग माझा वेगळा, रूपगंधा, एल्गार (काव्य).
० ह. मो. मराठे : हद्दपार, देवाची घंटा, कलियुग, मार्केट, बालकांड(कादंबऱ्या).
* सरोजिनी बाबर : असू दे मी खुळी, कमळाचं जाळं (कादंबऱ्या).
० श्री. म. माटे : उपेक्षितांचे अंतरंग, अनामिका, माणुसकीचा गहिवर (कथा).
* श्री. ना. पेंडसे : हत्या, हद्दपार, एल्गार (कादंबऱ्या), गरिबांचा बापू, राजेमास्तर (नाटके).
* श्रीपाद कृष्ण कोल्हटकर : वीरतनय, मूकनायक, वधूपरीक्षा (नाटके), सुदाम्याचे पोहे (विनोद).
* शांता शेळके : वर्षा, मेघदूत, गोंदण, तोच चंद्रमा, पूर्वसंध्या (काव्य), मायेचा पाझर, ओढ, पुनर्जन्म (कादंबऱ्या), अनुबंध, काच कमळ (कथा).
* सदानंद रेगे : अक्षरवेल, देवापुढचा दिवा, गंधर्व, वेड्या कविता (काव्य).
* वसंत बापट : सेतू, बिजली, रसिया (काव्य).
* वसंत कानेटकर : प्रेमा तुझा रंग कसा, वेड्याचे घर उन्हात, इथे ओशाळला मृत्यू, गगनभेदी, कस्तुरीमृग, जिथे गवताला भाले फुटतात (नाटके).
* व. पु. काळे : हरवलेली माणसं, घर, स्वर, झोपाळा, हुंकार, रंगपंचमी (कथा).
* राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज): राजसंन्यास, प्रेमसंन्यास, पुण्य प्रभाव, एकच प्याला, भावबंधन (नाटके), वाग्वैजयंती (काव्य).
* मंगेश पाडगावकर धारानृत्य, जिप्सी, उत्सव, छोरी, गझल, निंबाणीच्या झाडामागे, सलाम (काव्य).
* य. दि. पेंढारकर : पाणपोई, यशोगंध, यशोधन, जयमंगल (काव्य).
* राजन गवस : तणकट, धिंगाणा, भंडारभोग, कळप, चौंडकं (कादंबऱ्या).
* रा. रं. बोराडे : पाचोळा, सावट (कादंबऱ्या), मळणी, पेरणी (कथा).
* आनंद यादव : झोंबी, नांगरणी, गोतावळा (कादंबऱ्या), खळाळ, माळावरची मैना (कथा).
* अण्णा भाऊ साठे फकिरा, आवडी, पाझर (कादंबऱ्या).
* आत्माराम रावजी देशपांडे (अनिल) फुलवात, सांगाती, दशपदी (काव्य).
* इंदिरा संत : मृगजळ, गर्भरेशीम, शेला, मेंदी, मृण्मयी (काव्य).
* ग. दि. माडगूळकर : गीतरामायण, जोगिया (काव्य), कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप (कथा).
* गो. नी. दांडेकर : शितू, झुंजार माची, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी (कादंबरी).
* चिं. वि. जोशी : एरंडाचे गुऱ्हाळ, रहाटगाडगे (विनोद).
* जयवंत दळवी : संध्याछाया, बॅरिस्टर, महासागर, सूर्यास्त (नाटके), चक्र, महानंदा, मुक्ता(कादंबरी)
* त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) : बालकवींची समग्र कविता (काव्य),
० पु. ल. देशपांडे : तुझे आहे तुझपाशी, अमलवार, सुंदर मी होणा (नाटके), बटाट्याची चाळ, हसवणूक (विनोदी कथा),
* बहिणाबाई चौधरी : बहिणाबाईंची गाणी.
* बा. भ. बोरकर : दूधसागर, जीवनसंगीत, चैत्रपुनव (काव्य),
* बा. सी. मर्डेकर : मर्डेकरांची कविता, शिशिरागम (काव्य),
* बाळकृष्ण हरि कोल्हटकर (बाळ कोल्हटकर) : दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, देणाऱ्याचे हात हजार (नाटके).
* भालचंद्र नेमाडे : कोसला, झूल (कादंबऱ्या).
* मधू मंगेश कर्णिक : माहीमची खाडी (कविता), कोकणी ग वस्ती, तोरण, झुंबर (कथा).
* मधुसूदन कालेलकर दिवा जळू दे सारी रात, चांदणे शिंपीत जा, सागरा प्राण तळमळला, ही श्रींची इच्छा, अपराध मीच केला (नाटके).
* रणजित देसाई : स्वामी, श्रीमान योगी, राधेय (कादंबऱ्या),
* विजया राजाध्यक्ष : पारंब्या, हुंकार, कदंब, समांतर कमान, अखेरचे पर्व(कथा).
* विश्वास पाटील : पानिपत, महानायक, झाडाझडती (कादंबरी),
2. प्रवासवर्णने :
* अनंत काणेकर : निळे डोंगर-तांबडी माती, धुक्यातून लाल ताऱ्याकडे.
* रमेश मंत्री : पृथ्वीच्या पाठीवर.
* महादेव शास्त्री जोशी : तीर्थरूप महाराष्ट्र.
० पु. ल. देशपांडे : अपूर्वाई, पूर्वरंग.
* गो. नी. दांडेकर : दुर्गदर्शन, नर्मदेच्या तटाकी.
* मंगला राजवाडे : पाहिलेले देश भेटलेली माणसे,
* अरविंद गोखले : अमेरिकेस पाहावे जाऊन.
* अनिल अवचट : अमेरिका.
* अण्णा भाऊ साठे माझा रशियाचा प्रवास.
3. आत्मचरित्रे :
* विठ्ठल रामजी शिंदे : माझ्या आठवणी व अनुभव.
* विठ्ठल कामत : इडली, ऑर्किड आणि मी
* लक्ष्मीबाई टिळक : स्मृतिचित्रे
* साधना आमटे : समिधा
* सूर्यकांत मांडरे : धाकटी पाती
* सेतू माधवराव पगडी : जीवनसेतू
* आत्माराम भेंडे : आत्मरंग
* उषा किरण : उषःकाल
* आनंदीबाई शिर्के : सांजवात
* साने गुरुजी : श्यामची आई
* प्रकाश आमटे : प्रकाशवाटा
* आचार्य अत्रे : मी कसा झालो, कहेचे पाणी
* दिलीप प्रभावळकर : एका खेळियाने
* जयश्री गडकर : मी जयश्री
* जयंत नारळीकर चार नगरांतील माझे विश्व
* गंगाधर गाडगीळ : एका मुंगीचे महाभारत
* चंद्रकांत गोखले : चंद्रकिरण
* ना. सी फडके : माझे जीवन एक कादंबरी
* कुमार सप्तर्षी : येरवड्याच्या तुरुंगातील दिवस
* ग. प्र. प्रधान : माझी वाटचाल
* दुर्गा खोटे : मी दुर्गा खोटे
* बाबूराव पेंढारकर : चित्र आणि चरित्र
* दु. भा. भावे : प्रथम पुरुष एक वचन
* मारुती चितमपल्ली: चकवा चांदणं – एक वनोपनिषद
* यशवंतराव चव्हाण : कृष्णाकाठ
* शांता शेळके : धूळपाटी
* व्ही. शांताराम : शांतारामा
* वि. दा. सावरकर : माझी जन्मठेप
4.दलित वाङ्मय :
* अण्णा भाऊ साठे : फकिरा, वारणेचा वाघ (कादंबऱ्या), भानामत लाडा (कथा).
* शंकरराव खरात : मी माझ्या गावाच्या शोधात, माणुसकीची हाक
झोपडपट्टी, मी मुक्त – मी मुक्त (कादंबऱ्या), बारा बलुतेदार (कथा).
० दया पवार : बलुतं (आत्मकथन), कोंडवाडा (काव्य).
* गंगाधर पानतावणे हलगी (आत्मकथन).
* किशोर शांताबाई काळे कोल्हाट्याचा पोर (आत्मकथन). • नामदेव ढसाळ : गोलपिठा, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (काव्य).
* लक्ष्मण माने: उपरा (आत्मकथन).
* नरेंद्र जाधव : आमचा बाप अन् आम्ही (आत्मकथन).
* सुनील लवटे : खाली धरती वरती आकाश (स्वकथन).
* उत्तम बंडू तुपे : काट्यावरची पोटे (आत्मकथन), झुलवा, चिपाड (काशी) • शांताबाई कांबळे : माझ्या जल्माची चित्तरकथा (आत्मकथन).
* लक्ष्मण गायकवाड उचल्या (आत्मकथन).
* नामदेव कांबळे : मोराचे पाय, कृष्णार्पण (कादंबऱ्या).
* उर्मिला पवार : आयदाव (आत्मकथन).
* मारोतराव जाधव : भटक्या (आत्मकथन).
* प्रकाश खरात : अंधाराचा अस्त (कथा).
* केशव मेश्राम : जुगलबंदी, उत्खनन (काव्य), मरणकळा, पत्रावळ, खरवड (कथा).
* यशवंत मनोहर : उत्थान गुंफा (काव्य).
* बेबी कांबळे : जीर्ण आमचं.
* आत्माराम राठोड : तांडा (आत्मकथन).
* अर्जुन डांगळे : बांधावरची माणसे (कथा), छावणी हलते आहे (काव्य).
5.मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे :
लेखक / लेखिका
* राम गणेश गडकरी : बाळकराम
* शंकर काशिनाथ गर्गे : दिवाकर कृष्ण
* वीरसेन आनंद कदम : बाबा कदम
* सीताराम भाऊ गायकवाड: टेक्सास गायकवाड
* के. ज. पुरोहित: शांताराम
* आत्माराम नीलकंठ साधले आनंद साधले
* केशव सीताराम ठाकरे : प्रबोधनकार ठाकरे
* प्र. के. अत्रे : आचार्य अत्रे
* पांडुरंग सदाशिव साने : साने गुरुजी
* बाळकृष्ण हरी कोल्हटकर : बाळ कोल्हटकर
* भा. वि. वरेरकर : मामा वरेरकर
* द्वारकानाथ माधव पितळे : नाथमाधव
कवी / कवयित्री
* राम गणेश गडकरी : गोविंदाग्रज
* प्रल्हाद केशव अत्रे : केशवकुमार
* पंढरीनाथ गोपाळ रानडे फिरोज रानडे
* नारायण मुरलीधर गुप्ते : बी
* कृष्णाजी केशव दामले : केशवसुत
* आत्माराम रावजी देशपांडे : अनिल
* त्र्यंबक बापूजी ठोंबरे : बालकवी
* गोपाळ हरी नातू : मनमोहन
* काशिनाथ हरी मोडक : माधवानुज
* निवृत्ती रावजी पाटील : पी. सावळाराम
* श्रीधर कृष्ण कुलकर्णी : पठेबापूराव
* शंकर केशव कानेटकर : गिरीश
* विष्णू वामन शिरवाडकर : कुसुमाग्रज
* यशवंत दिनकर पेंढारकर : यशवंत
* माणिक गोडघाटे : ग्रेस
* माधव त्र्यंबक पटवर्धन : माधव ज्युलियन
* चिंतामण त्र्यंबक खानोलकर : आरती प्रभू
* गोविंद विनायक करंदीकर :विंदा करंदीकर