Amazon rainforest: American Goldfinch: अमेरिकन गोल्ड फिंच

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest च्या विशाल जंगलात चिमणीरसारखा छोटासा पक्षी आढळतो.यालाच आपण American goldfinch असे म्हणतो. या पक्ष्याचा रंग spring ऋतूत बदलतो. नर पक्षाचा रंग भडक पिवळा असतो. त्याचे कपाळ आणि पंख काळसर असतात; तर मादी पक्ष्याचा रंग तपकिरी पिवळा असतो. हा पक्षी खूप छान प्रकारे गातो. गोल्डफिंच हा पक्षी जास्तीत जास्त उत्तर अमेरिकेत आढळतो. हा पक्षी समुहाने राहतो. म्हणून या पक्ष्याला सामाजिक पक्षी असे म्हणतात. प्रजनन काळात नर पक्ष्याचा रंग चमकदार होतो. मादीला आकर्षित करण्यासाठी त्याचा रंग वसंत ऋतूत बदलत असतो.या फिंच पक्षाचे अनेक प्रकार आहेत. त्याची लांबी साधारणतः 12 सेमी असते, तर वजन सरासरी 15 ग्रॅम असते. त्यांची चोच शंकूच्या आकाराची असून ती गुलाबी असते. लहान फळांच्या बिया खाऊन, फळे खाऊन आपला उदरनिर्वाह करत करतो .शेत कुरण ,बाग, मैदानी प्रदेशात हे पक्षी आढळतात. वसंत ऋतूच्या काळात प्रजननासाठी हे पक्षी स्थलांतरित होतात. थंडीच्या दिवसात गळून पडलेले पंख वसंत ऋतूत पुन्हा येतात.मानवी निवासस्थानातही हा पक्षी आढळतो. हा पक्षी आयोवा व न्यू जर्सी राज्यांचा राज्यपक्षी आहे.

Amazon rainforest : Hummingbirds

Leave a comment