* मुकुंदराज : मराठीचे आद्य कवी, ग्रंथ विवेकसिंधू, मूलस्तंभ
* संत ज्ञानेश्वर : ग्रंथ भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, अभंगगाथा.
* संत नामदेव : ग्रंथ नामदेवाचे अभंग, शीखांचा धर्मग्रंथ गुरू ग्रंथसाहेब यात रचना.
* संत एकनाथ : ग्रंथ चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, भारुडे, गवळणी, संत एकनाथांनी ‘ज्ञानेश्वरी’ची पहिली संशोधित प्रमाणसंहिता तयार केली.
* नरेंद्र : ग्रंथ – रुक्मिणी स्वयंवर.
* संत तुकाराम : ग्रंथ – तुकाराम गाथा.
* अनंत फंदी : ग्रंथ – श्री माधवनिधन.
* चोखामेळा : अभंगरचना.
* गोरा कुंभार : अभंगरचना.
दासो दिगंबर देशपांडे (दासोपंत) ग्रंथ पदर्णव, गीतार्णव.
* दामोदर पंडित: वच्छहरण.
* शाहीर परशराम : पोवाडे.
* शाहीर प्रभाकर : लावण्या.
* भास्करभट्ट बोरीकर शिशुपालवध, उद्धवगीता.
* मल्हार रामराव चिटणीस शिवचरित्र ग्रंथ, श्रीमंत छत्रपती संभाजीराजे, थोरले राजाराम चरित्र.
* महिन्द्र व्यास (म्हाईंभट) लीळाचरित्र पंथाचे संस्थापक. चक्रधर स्वामी यांच्या आठवणी हा पहिला मराठी गद्य ग्रंथ. गोविंदप्रभू चरित्र.
* चक्रधर स्वामी: लीलाचरित्र.
* महिपती बोवा : भक्तविजय, लीलामृत, संतलीलामृत.
* मोरेश्वर (कवी मोरोपंत) आर्याभारत, केकावली.
* रघुनाथ पंडित : दमयंती स्वयंवर, गजेंद्रमोक्ष.
* राम जोशी : लावण्या, सुंदरा मनामध्ये भरली.
* वामन पंडित: यथार्थदीपिका, प्रियसुधा, निगमसार.
* श्रीधर पंडित: हरिवजय, पांडवप्रताप, रामविजय.
* सगनभाऊ : पोवाडे (ऐतिहासिक), लावण्या,
* सावतामाळी : अभंगरचना.