* हरी नारायण आपटे : पण लक्षात कोण घेतो (कादंबरी), चंद्रगुप्त (कादंबरी), जग हे असे आहे (कादंबरी).
* शं. के. कानेटकर (गिरीश): अभागी कमल व आमराई (खंड कविता), कांचनगंगा, चंद्रलेखा.
* शंकर काशीनाथ गर्गे (दिवाकर कृष्ण) : ‘नाट्यछटा’ हा लेखन प्रकार रूढ केला.
* वि. स. खांडेकर : उल्का, डॉन ध्रुव, कांचनमृग, अमृतवेल, सुखाचा शोध, ययाती, आश्रु इ. ‘ययाती’ला ज्ञानपीठ पुरस्कार.
* वामन जोशी: राक्षसी महत्त्वाकांक्षा (नाटक).
* विनायक दामोदर सावरकर : कमला आणि गोमांतक (महाकाव्य), सावरकरांची कविता (कविता संग्रह).
* विष्णुदास भावे : सीता स्वयंवर (नाटक).
* विंदा करंदीकर (विनायक): विनायकांची कविता (काव्यसंग्रह), समग्र कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार.
* पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी) श्यामची आई, पुनर्जन्म, आस्तिक (इ. कादंबऱ्या), पन्त्री (काव्य).
* प्रल्हाद केशव अत्रे (आचार्य अत्रे): केशवकुमार या नावाने कविता लेखन, कन्हेचे पाणी (आत्मचरित्र), झेंडूची फुले (विडंबनात्मक कविता), घराबाहेर, मी मंत्री झालो (नाटके).
‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती (राष्ट्रीय पुरस्कार).
ना . सी. फडके : अल्ला हो अकबर, अटकेपार, वादळ, दौलत (इ. कादंबऱ्या), सोबत, मिठी (कथा).
* नारायण मुरलीधर गुप्ते (बी) फुलांची ओंजळ, आठवण, पिकले पान, कमळा (इ. कवितासंग्रह).
* न. चिं. केळकर : काव्योपहार (कवितासंग्रह), कृष्णार्जुन युद्ध (नाटक), कोकणचा पोर (कादंबरी).
* ना. धों. ताम्हणकर : गुजाताई, वैशाख वणवा, खडकावरला अंकुर (कादंबरी), निवडे (विनोदी).
* कृष्णाजी केशव दामले (केशवसुत) : आधुनिक मराठी काव्याचे जनक. केशवसुतांची कविता, समग्र केशवसुत (कविता संग्रह).
* केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार) : खरा ब्राह्मण (नाटक).
* आनंदीबाई शिर्के जीवी (कादंबरी), कथाकुंज, साखरपुडा, कुंजविकास (कथा).
* अनंत काणेकर : निशिकांताची नवरी, घरकुल, फास (नाटके), जागत्या छाया, दिव्यावरती अंधार (कथा).
* गोविंद बल्लाळ देवल: मृच्छकटिक, शारदा, संशयकल्लोल (नाटक),
* चिं. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू): अजब न्याय वर्तुळाचा (नाटक), नक्षत्राचे देणे, जोगवा, दिवेलागण (काव्य),
गंगाधर गाडगीळ : लिलीचे फूल, भरारी, प्रारंभ (कार्यबया), मानसचित्रे, कडू आणि गोड, काजवा (कथा).
* ना. ह. आपटे : सुखाचा मूलमंत्र, न पटणारी गोष्ट, एकटी (कादंबया)
* नारायण सुर्वे : माझे विद्यापीठ, जाहीरनामा, ऐसा गा मी बहा, सनर (कवितासंग्रह).
* दुर्गा भागवत : महानदीच्या तीरावर (कादंबरी), पूर्वा (कथा).
० द. मा. मिरासदार : बापाची पेंड, मिरासदारी (कथासंग्रह).
* व्यंकटेश माडगूळकर : बनगरवाडी, सत्तांतर, वावटळ (कादंबऱ्या), तू वेडा कुंभार (नाटक).
* विजय तेंडुलकर : कावळ्यांची शाळा, माणूस नावाचे बेट, शांतता! कोर्ट चालू आहे (नाटके).
* शंकर पाटील : वळीव, भेटीगाठी, आभाळ, धिंड, वावरी शेंग, खुळ्याची चावडी, खेळखंडोबा (कथा).
* वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज): विशाखा, समिधा, किनारा,
जीवनलहरी, अक्षरबाग (काव्य), ययाती आणि देवयानी (नाटक), ज्ञानपीठ पुरस्कार,
* शिरीष पै : चंद्र मावळताना, एका पावसाळ्यात, ऋतुचित्र (काव्य), विस्मयनगरी, रानपाखरे, कांचनगंगा (कथा).
* शिवाजी सावंत : मृत्युंजय, युगंधर, छावा, संभाजी (कादंबऱ्या).
* सुरेश भट : रंग माझा वेगळा, रूपगंधा, एल्गार (काव्य).
ह .मो. मराठे: हड्डापार, देवाची गांता, कलियुग, बाजार, बालखंड (कादंबऱ्या).
* सरोजिनी बाबर : असू दे मी खुळी, कमळाचं जाळं (कादंबऱ्या).
* श्री. म. माटे : उपेक्षितांचे अंतरंग, अनामिका, माणुसकीचा गहिवर (कथा).
* श्री. ना. पेंडसे : हत्या, हद्दपार, एल्गार (कादंबऱ्या), गरिबांचा बापू, राजेमास्तर (नाटके).
* श्रीपाद कृष्ण कोल्हटकर : वीरतनय, मूकनायक, वधूपरीक्षा (नाटके), सुदाम्याचे पोहे
* शांता शेळके : वर्षा, मेघदूत, गोंदण, तोच चंद्रमा, पूर्वसंध्या (काव्य), मायेचा पाझर, ओढ, पुनर्जन्म (कादंबऱ्या), अनुबंध, काच कमळ (कथा).
* सदानंद रेगे : अक्षरवेल, देवापुढचा दिवा, गंधर्व, वेड्या कविता (काव्य).
* वसंत बापट: सेतू, बिजली, रसिया (कविता).
* वसंत कानेटकर : प्रेमा तुझा रंग कसा, वेड्याचे घर उन्हात, इथे ओशाळला मृत्यू, गगनभेदी, कस्तुरीमृग, जिथे गवताला भाले कुटतात (नाटके).
० व. पु. काळे : हरवलेली माणसं, घर, स्वर, झोपाळा, हुंकार, रंगपंचमी (कथा).
* राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) राजसंन्यास, प्रेमसंन्यास, पुण्य
प्रभाव, एकच प्याला, भावबंधन (नाटके), वाग्वैजयंती (काव्य).
* मंगेश पाडगावकर धारानृत्य, जिप्सी, उत्सव, छोरी, गझल, निंबाणीच्या झाडामागे, सलाम (काव्य).
* य. दि. पेंढारकर : पाणपोई, यशोगंध, यशोधन, जयमंगल (काव्य).
* राजन गवस : तणकट, धिंगाणा, भंडारभोग, कळप, चौंडकं (कादंबऱ्या).
* रा. रं. बोराडे : पाचोळा, सावट (कादंबऱ्या), मळणी, पेरणी (कथा).
* आनंद यादव: झोंबी, नागरणी, गोतावला (कादंबरी), खलाल, मलावरची मैना (कथा).
* अण्णा भाऊ साठे फकिरा, आवडी, पाझर (कादंबऱ्या).
* आत्माराम रावजी देशपांडे (अनिल) फुलवात, सांगाती, दशपदी (काव्य).
* इंदिरा संत : मृगजळ, गर्भरेशीम, शेला, मेंदी, मृण्मयी (काव्य).
* ग. दि. माडगूळकर गीतरामायण, जोगिया (काव्य), कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप (कथा).
* गो. नि. दांडेकर : शितू, झुंजार माची, मृण्मयी, पवनकथाचा धोंडी (कादंबरी).
* चि वि जोशी : एरंड गायी, रहाटगाडगे (विनोद).
* जयवंत दळवी : संध्याछाया, बॅरिस्टर, महासागर, सूर्यास्त (नाटके), चक्र, महानंदा, मुक्ता (कादंबरी).
* त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) : बालकवींची समग्र कविता (काव्य),
० पु. ल. देशपांडे : तुझे आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणर (नाटके), बटाट्याची चाळ, हसवणूक (विनोदी कथा).
* बहिणाबाई चौधरी : बहिणाबाईंची गाणी.
* बा. भा. बोरकर : दूधसागर, जीवनसंगीत, चैत्रपुनव (कविता).
* बा. सी.एस. मर्ढेकर : मर्ढेकरांची कविता, शिशिरगम (कविता).
* बाळकृष्ण हरि कोल्हटकर (बाळ कोल्हटकर) : दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, देणाऱ्याचे हात हजार (नाटके).
* भालचंद्र नेमाडे : कोसला, झूल (कादंबऱ्या).
* मधू मंगेश कर्णिक : माहीमची खाडी (कविता), कोकणी ग वस्ती, तोरण, झुंबर (कथा).
* मधुसूदन कालेलकर दिवा जळू दे सारी रात, चांदणे शिंपीत जा, सागरा प्राण तळमळला, ही श्रींची इच्छा, अपराध मीच केला (नाटके).
* रणजित देसाई: स्वामी, श्रीमान योगी, राधेय (कादंबऱ्या).
* विजया राजाध्यक्ष : पारंब्या, हुंकार, कदंब, समांतर कमान, अखेरचे पर्व (कथा).
* विश्वास पाटील : पानिपत, महानायक, झाडाझडती (कादंबरी).