Autobiographies in Marathi language :मराठी भाषेतील आत्मचरित्रे 

* विठ्ठल रामजी शिंदे : माझ्या आठवणी व अनुभव.

* विठ्ठल कामत: इडली, ऑर्किड आणि मी

* लक्ष्मीबाई टिळक : स्मृतिचित्रे

* साधना आमटे : समिधा

* सूर्यकांत मांदेरे: लहान पाने

* सेतू माधवराव पगडी : जीवनसेतू

* आत्माराम भेंडे : आत्मरंग

* उषा किरण: पहाटेची वेळ

* आनंदीबाई शिर्के : सांजवात

* साने गुरुजी : श्यामची आई

* प्रकाश आमटे : प्रकाशवाटा

* आचार्य अत्रे : मी कसा झालो, कान्हाचे पाणी?

* दिलीप प्रभावळकर : एका खेळियाने

* जयश्री गडकर: मी जयश्री

* जयंत नारळीकर चार नगरांतील माझे विश्व

* गंगाधर गाडगीळ : एका मुंगीचे महाभारत

* चंद्रकांत गोखले : चंद्रकिरण

* ना. सी फडके : माझे जीवन एक कादंबरी

* कुमार सप्तर्षी : येरवड्याच्या तुरुंगातील दिवस

* ग. प्र. प्रधान : माझी वाटचाल

* दुर्गा खोटे : मी दुर्गा खोटे

* बाबूराव पेंढारकर : चित्र आणि चरित्र

*पु. भा. भावे : प्रथम पुरुष एकवचन

* मारुती चितमपल्ली चकवा चांदणं एक वनोपनिषद

* यशवंतराव चव्हाण : कृष्णाकाठ

* शांता शेळके : धूळपाटी

* व्ही. शांताराम : शांतारामा

*आनंद यादव: झोंबी

*यशवंतराव चव्हाण:कृष्णाकाठ

*शरद पवार: लोक माझे सांगाती

Leave a comment