Nobel Peace Prize Winner (Arthur Henderson)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

ऑर्थर हेंडर्सन
Arthur Henderson
जन्म : 13 सप्टेंबर 1863
मृत्यू : 20 ऑक्टोबर 1935
राष्ट्रीयत्व : ब्रिटिश
पुरस्कार वर्ष: 1934
ऑर्थर हेंडर्सन हे ब्रिटिश मजूर संघटनेचे प्रमुख संघटनकर्ते होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर शस्त्रसमाप्तीसाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांना 1934 साली शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. याशिवाय ते 1929 ते 1931 या काळात ब्रिटनचे विदेश सचिव होते.

Leave a comment