National Testing Agency controversy-सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्थेला सुनावले

सर्वोच्च न्यायालयाने नीट-युजी 2026 प्रश्नपत्रिका गळती प्रकरणात राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA)आणि केंद्र सरकारला शुक्रवारी चांगलेच फैलावर घेतले. नीट परीक्षेचा पेपर फुटूनही शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. सरकारला विद्यार्थ्यांच्या नुकसानीची काळजी नाही असाच त्याचा अर्थ होतो. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एनटीएवर चांगलेच तास ताशेरे ओढले.

जबाबदार घटकावर कारवाई करा

सर्वोच्च न्यायालयाने नीट-युजी प्रश्नपत्रिका फुटल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून पेपर फुटीमध्ये जे जे जबाबदार घटक आहे त्या सर्वांना वर कडक कारवाई करा. असे न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे.

आज पर्यंत अनेक घटना घडल्या, अनेक घोटाळे उघड झाले; पण सरकारने कोणावरच ककक कारवाई केलेली दिसत नाही. नीट युजी परीक्षा बाबतही हेच होणार का ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. रस्त्यावर धरणे धरली; पण सरकारने अशी अनेक आंदोलने चिरडण्याचेच काम केलेले आहे. ही बाब खरोखरच दुर्दैवाची आहे.

Leave a comment