श्रीलंका आणि भारत यांच्या सध्या सुरू असलेल्या भारत अ आणि श्रीलंका अ या सामन्या दरम्यान वैभव सूर्यवंशीने काल धडाकेबाज विश्वविक्रमी अर्धशतक झळकावले. अशाप्रकारे सर्वांत वेगवान 50 धावा काढणारा वैभव सूर्यवंशी हा जगातील पहिलाच खेळाडू आहे.विक्रमी अर्धशतक झळकावणाऱ्या यादीत वैभव सूर्यवंशी हा सर्वोच्च स्थानी आला आहे. वैभव सूर्यवंशीच्या नावावर लागलेला हा दुसरा विक्रम आहे .
वैभव सूर्यवंशी ने हा विक्रम करताना केवळ चौकार आणि षटकार ठोकले आहेत. या 50 धावांमध्ये त्याने पाच चौकार आणि पाच षटकार मारले आहेत.
वैभव सूर्यवंशी हा भारताला लाभलेला हिरा आहे. भारतीय क्रिकेट विश्वात वैभव सूर्यवंशीच्या निमित्ताने सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, कपिल देव, विराट कोहली यासारख्या महान खेळाडूंच्या पंक्तीत बसण्याची क्षमता वैभव सूर्यवंशी कडे असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नजीकच्या काळात वैभव सूर्यवंशी अनेक विक्रम प्रस्थापित करेल हे त्याचा परफॉर्म पाहिल्यानंतरच लक्षात येते.
Vaibhav Suryavanshi breaks Sachin record-वैभव सूर्यवंशीने सचिनचा विक्रम मोडला