Amazon rainforest : Bonelli’s eagle : बोनेलीचे गरुड

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये विविध प्रकारचे पशुपक्षी सापडत असले तरी जगातील सर्वांत दुर्मिळ [rarest] असणारे Bonelli’s Eagle ॲमेझॉनच्या जंगलात मात्र आढळत नाही.क्विला फॅसिटा या प्रजातीचे नाव फ्रँको अँड्रिया बोनेली या इटालियन पक्षीशास्त्रज्ञासाठी ठेवले होते. हे दक्षिण युरोप, उत्तर आणि पूर्व आफ्रिका, मध्य पूर्व, भारत आणि आशियाच्या इतर भागांमध्ये आढळते. हे गरुड मध्यम आकाराचे दैनंदिन … Read more

Buddha: Life Story Part-10

सिद्धार्थ गौतमाचा विवाह सि‌द्धार्थ गौतम सोळा वर्षाचा झाला होता. त्यामुळे सिद्धार्थाच्या कुटुंबात त्याच्या विवाहाची चर्चा सुरु झाली होती. तत्कालीन परंपरेनुसार मुलगा आणि मुलगी दोघेही वयात आले की त्यांचे लग्न केले जात होते. सिद्धार्थही त्याला अपवाद नव्हता. यावेळी अनेक ठिकाणी विशेषतः राजघराण्यात स्वयंवर ठेवण्याची प्रथा होती. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. यशोदरा नावाची त्याची मुलगी वयात … Read more

Nobel Prize Winner in Literature (Andre Gide)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते आंद्रे जीद Andre Gide जन्म : 22 नोव्हेंबर 1869 मृत्यू : 19 फेब्रुवारी 1951 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1947 आंद्रे जीद हे फ्रान्सचे प्रसिद्ध कादंबरीकार होते. निबंधलेखक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांचे प्रवासवर्णन तर खूप वाचनीय होते. त्यांच्या कादंबरीतील व्यक्तिरेखांचे वर्णन अगदी जिवंत असायचे. ‘ले इम्मारलिस्ट’, ‘लॉ सिम्पनी पेस्टोरल’, ‘थॉमस’ … Read more

Nobel Prize Winner in Literature (Hermann Hesse)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते हरमन हेसे Hermann Hesse जन्म : 2 जुलै 1877 मृत्यू : 9 ऑगस्ट 1962 राष्ट्रीयत्व : जर्मन/ स्वित्झर्लंड पुरस्कार वर्ष: 1946 हरमान हेस यांचा जन्म जर्मनीत झाला होता, परंतु ते स्वित्झर्लंडला जाऊन राहू लागले. त्यांचे आई-वडील धर्मप्रचारासाठी भारतात येऊन राहिले होते. ते एक उत्तम कादंबरीकार व कवी होते. ‘ग्लासः परलेन्स पील’ … Read more

Amazon Rainforest :Bromeliads: ब्रोमेलियाड्स

या पृथ्वीतलावर हजारो प्रकारच्या फुलझाडांच्या वनस्पती आहेत. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये तर शेकडो प्रकारची फुलझाडे आहेत. त्यांतीलच एक गुलाबी रंगाचे झुपकेदार असे फूल देणारे झुडूप म्हणजे Bromeliads flower Plant होय. अतिशय सुंदर आणि रोमहर्षक फूल देणारे हे झाड इनडोअर सुशोभनासाठीही मोठ्या प्रमाणात. काही फुलांची शेड निळसर असते. जांभळी आणि नारिंगी पण असतात. ही फुलझाडे … Read more

Buddha: Life Story-Part-9

गौतम बुद्ध- संपूर्ण परिचय- भाग 9  भूतदया : देवदत्त आणि सिद्धार्थ गौतम एकदा सि‌द्धार्थ गौतम आपल्या वडिलांच्या शेतात आला होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे सिद्धार्थ एका झाडाखाली चिंतन करत बसला होता. तो निसर्गाच्या सानिध्यातील शांतता आणि सौंद‌र्याचा आनंद घेत होता. इतक्यात एक पक्षी तडफडत येऊन त्याच्या समोरच पडला. तो पक्षी घायाळ झाला होता. सिद्धार्थने ते दृष्य पाहिले. … Read more

Constitution Day :संविधान दिन

26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा झाली.संविधान सभेत वेगवेगळ्या प्रदेशातील 299 लोक होते. कायदेविषयक या जाणकार लोकांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या सांगितल्या.सूचना दिल्या. यातूनच भारताचे संविधान आकारले.डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान … Read more

Maharashtra Assembly Election-2024

महाराष्ट्र विधानसभा सभा 2024 चे नवनिर्वाचित आमदार क्र   मतदारसंघ         विजयी उमेदवार 1 अक्कलकुवा ——आमश्या पाडवी (शिवसेना) 2 शहादा—- राजेश पाडवी (भाजपा) 3 नंदुरबार— विजयकुमार गावीत (भाजपा) 4 नवापुर —-शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) 5 साक्री —-मंजुळा गावीत (शिवसेना) 6 धुळे ग्रामीण राघवेंद्र पाटील(भाजपा) 7 धुळे शहर— अनुप अग्रवाल (भाजपा) 8 सिंदखेडा —-जयकुमार रावल (भाजपा) … Read more

Nobel Prize Winner in Literature (Gabriela Mistral)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते गॅब्रिएला मिस्राल Gabriela Mistral जन्म: 7 एप्रिल 1889 मृत्यू : 10 जानेवारी 1957 राष्ट्रीयत्व : चिलीयन पुरस्कार वर्ष: 1945 गॅब्रिएला मिस्राल या चिली देशाच्या सुप्रसिद्ध कवयित्री आहेत. त्यांचे खरे नाव लुसीला गोडाय असे होते. त्यांनी चिली कवितांना आधुनिकतेचा साज चढवला होता. त्यांच्या कवितांमधून लहान मुले आणि दलित यांचे दुःख व्यक्त होत होते. … Read more

Amazon Rainforest: Passion flower

दक्षिण अमेरिकेतील विविध प्रकारच्या वनस्पतींपैकी एक सुंदर फूल लागणारी वनस्पती म्हणून Passion flower कडे पाहिले जाते. हे फूल म्हणजे Amazon rainforest चे खास वैशिष्ट्य आहे. या पॅशन फ्लॉवरचे वैज्ञानिक नाव आहे. Passiflora incarnata. या फुलाला पॅशन वाईन्स असेही म्हणतात. जगात Passion flower च्या भरपूर प्रजाती आहेत. भारतातही आहेत. भारतात या प्रकारचे फूल आढळते, त्याला कृष्ण … Read more