Vaibhav Suryavanshi breaks Sachin record-वैभव सूर्यवंशीने सचिनचा विक्रम मोडला
2026 च्या आयपीएल मध्ये सर्वात फुल फॉर्ममध्ये असलेल्या वैभव सूर्यवंशीची भारतीय टी ट्वेंटी संघात निवड झालेली आहे. ही गोष्ट वैभवसाठी भूषणावह आहे. 2026 च्या आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक धावा काढून ऑरेंज कॅप पटकावलेली आहे. भारतीय टी ट्वेंटी संघात वैभवने स्थान पटकावल्यामुळे सचिन तेंडुलकरचा 38 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम वैभवने मोडून काढला आहे. सर्वात लहान वयात … Read more